१७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या कारण की…पहा बातमी सविस्तर
A 17-year-old girl committed suicide by hanging herself because... See the news in detail
दररोज कुठे कुठे आत्महत्या होत आहेत , यात अल्पवयीन मुलांचे प्रकरण वादाहत आहेत ,आर्णी शहरात ती आपल्या आजोबांसोबत राहत होती, गणपती मंदिराजवळ या सतरा वर्षीय मुलीचं घर होतं, तीने आपल्या राहता घरातच गळफास घेऊन जीवन संपवल, प्राची ने एवढ टोकच पावलं का उचल कळू शकाल नाही. मात्र तिच्या आत्महत्या ना परिसरामध्ये हळूहळू व्यक्त केली जाते
शहरातील गणपती मंदिर जवळ एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना आज दिनांक ७ सप्टेंबर ला दुपारी ३ च्या दरम्यान घडली आहे
प्राची परमेश्वर मार्कंड वय वर्ष १७ असे मृतक मुलीचे नाव आहे
मृतक मुलीने आर्णी शहरातील गणपती मंदिर परिसरातील आपल्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे
सदर घटनेची माहिती आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठून पंचनामा केला व शव विच्छेदना करिता पाठविले आहे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही सदर मुलगी ही आपल्या आजोबा कडे राहत होती