फायनल झालं ! आज देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री पण एकनाथ शिंदेच काय?
Final done! Devendra Fadnavis will be the Chief Minister today, but what about Eknath Shinde?

सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी माहिती समोर येते. राज्यात अस्थिर राजकारण वातावरण असतानाच लवकरात लवकर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेनेच्या 29 आमदारांनी बंड पुकारला त्यानंतर शिवसेनेचा फूट पडलाच चित्र पहायला मिळालं.काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच सरकार नको अशी भूमिका घेत आहे. आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलं राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देशक सरकार दिले मात्र त्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यामुळे तर राज्यात पुढील राजकीय वाटचालींना वेग आला . राज्यात भाजपने शिंदे गट एकत्र सत्ता स्थापनेचा दावा करत असल्याची माहिती समोर आली एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईला एकटेच रवाना झाले आज सायंकाळी उशिरा राज्यभवनावरती शपथविधी पार पडेल अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडूनमिळते . शपथविधी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ शिंदे हे तीघे जण शपथ घेऊ शकतात. मुंबईत भाजपाच्या कोर कमिटीची बैठक झाली या बैठकीला प्रभारी सि टी रवी हे उपस्थित होते या बैठकीता दिल्लीहून शपथविधी सोहळा पार पडण्यास ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती मिळते राज्यात अस्थिर राजकीय वातावरण असतानाच लवकरात लवकर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे राज्यात काम कोळंबले आहेत त्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे अनेक भागात पावसाने दळी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत अशी परिस्थिती असताना वेळ न दवडता सत्ता स्थापन करण्यास महत्त्वाच आहे त्यामुळे तातडीने शपथविधी करून घ्यावा असे संदेश दिले होऊन आले आहेत शपथविधी नंतर पारदर्शक ठराव मांडण्यात येईल त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल अशी माहिती समोर येते त्यामुळे महाराष्ट्राला आज सायंकाळपर्यंत एक नवा मुख्यमंत्री आणि नवीन उपमुख्यमंत्री राज्याला मिळतील असे संकेत मिळू लागले