विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, राज्यातील कॉलेजांची प्रवेशाची शुल्कवाढ होणार नाही. पहा सविस्तर.
Good news for students, there will be no hike in admission fees for colleges in the state. See in detail.
आपल्या बारावीनंतर शिक्षण घेताना आपल्याला कुठला क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचे याची चढाओढ असते अनेक विविध क्षेत्रांमध्ये जाऊन आपण शिक्षण घेत असतो मात्र आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेताना तशा फीज देखील अवाढव्य असतात. तसे काही निवडक कॉलेज असतात त्या कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया असते मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात शुल्क आकारलं जाऊ शकतात. म्हणून ही बातमी आता दिलासादायक आहे कारण की, फीज वाढणार नाहीयेत अशी बातमी आहे. त्यामुळे पाल्यांसाठी आणि पालकांसाठी ही बातमी खरच आनंदाची आहे.
विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे. कॉलेजमध्ये रिक्त राहणार या जागा आटोक्यात राहाव्यात यासाठी शिक्षण संस्थाकडून करणं शुल्कवाढ केलं जात नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतआहे. अनेक कॉलेजला शुल्कवाढ नको असल्याचे कॉलेजानी ”एफआर” कडे कळवले होते. त्यानुसार कॉलेजांना शुल्कवाढ हवी नसल्यास ‘एफआरए’ ने नो अपवर्ड रिव्हिजन असा पर्याय निवडण्याच्या सूचना शिक्षण संस्थाना दिल्या होत्या.
राज्यातील इंजिनीअरिंग ,मेडिकल, फार्मसी ,अग्रिकल्चर,एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी अशा साधारण 22०० व्यावसायिक कॉलेजची फी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे ठरवण्यात येते. एफआरए कडून ठरवताना कॉलेजच्या वर्षभराचा आर्थिक लेखाजोखा विचारात घेतला जातो. त्यानंतर शुल्क ठरवण्यात येते. त्यामध्ये काही कॉलेजांना शैक्षणिक शुल्कात ८ टक्केपर्यंत वाढ मिळते , तर काहींचे शुल्क कमी करण्यात येत. गेल्या काही वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रम वगळून इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटत आहे.
इंजिनिअरिंग, वैद्यकीय, फार्मसी ,व्यवस्थापन अशा 866 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेज यांनी यंदाच्या 2022 -2023 शैक्षणिक वर्षासाठी शुल्क वाढ न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या कॉलेजचे शुल्क गेल्या वर्षीप्रमाणेच राहणार असून प्रवेश घेणारा हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक कॉलेज इंजिनिअरिंग, बी फार्मसी कॉलेज संख्या मोठी असल्याचे माहिती दिली. त्यामुळे अभ्यासक्रम अभ्यासक्रम आणि हाय विद्यार्थ्यांचे साधारण पाच ते 50 हजारापर्यंत शुल्क वाचणार आहे याचा फायदा राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरज होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे.