अभिमानास्पद : नागपूरच्या १५ वर्षाचा वेदांतला अमेरिकेकडून ३३ लाख ५० हजार रुपयांची ऑफर.
तुमच्या घरातल्या 15 वर्षाच्या एखाद्या मुलाला 33 लाखाची ऑफर आली तर काय कराल ? होय ३३ लाख !!
खरं तर कुटुंबाचा आनंद हा गगनाला भावणार नाही कारण की, अवघ्या पंधरा वर्षाच्या जर मुलाला तेही तीच लाखाची ऑफर आली तर ते आई वडील त्याला डोक्यावर घेऊन नाचतील. होय, अशीच घटना घडली आहे ती नागपूर या ठिकाणी. पंधरा वर्षाच्या वेदांत देवकाते याला एका नामांकित अमेरिकन कंपनीने ३३ लाखाच्या नोकरीची ऑफर केली.
youtube वर सॉफ्टवेअर कोडीचे शिक्षण घेत असताना वेदांतने एका स्पर्धेत भाग घेतला. दोन दिवसात 26 ओळींचा कोडींग केलं. एक हजार सॉफ्टवेअर डेव्हलपरला मात देत वेदांतने ही स्पर्धाचा मान जिंकल. वेदांत चे कौशल्य पाहून अमेरिकन कंपनीने वेदांतला मोठ्या नोकरीची ऑफर दिली आहे.
कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद झाल्या होत्या, आणि घरात बसून काय करायचं अस विचार त्याला यायचा पण वेदांत न या वेळेचा सदुपयोग केला. जुन्या लॅपटॉपच्या मदतीने youtube सॉफ्टवेअर संदर्भात अनेक अभ्यासक्रमांचा नॉलेज घेतल. युट्युब वरून सॉफ्टवेअरचा कोडींग शिक्षण त्याने केलं आणि वेबसाईट डेव्हलपमेंट स्पर्धेची माहिती मिळतात त्याने त्यामध्ये सहभाग घेतला. व त्याने 260 ओळींचा कोडींग केलं तसेच 1000 सॉफ्टवेअर डेव्हलपर यांना मात देत ही स्पर्धा जिंकली.
अमेरिकन कंपनीने वेदांतला नोकरीसाठी तब्बल ३३ लाख 50 हजार रुपयांची ऑफर पाठवली आहे. इतक्या कमी वयात मोठी कमाल केली विशेष म्हणजे वेदांच्या या कर्तुत्वाची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कुणालाच नव्हती. वेदांचे वय फार कमी असल्याने त्याची ही संधी हुकलीय तरी, त्याचे वय पूर्ण, शिक्षण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्या ऑफर न कंपनी वेदांतला बोलवणार असा आश्वासन देण्यात आलं.