मुंबई व ठाणे शहरातील तडवी भिल्ल आदिवासीं समाजाच्या 5 जणांना पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षक पदोनित्ती.
फिरोज तडवी
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण पिढी अनेक वर्षांपासून पोलिस दलात आपले कर्तव्य बजावित आतांना आज् त्यांना त्यांच्या कर्तव्याा ची पावती मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील आदिवासी तडवी भिल्ल समाजाने मान उंचावली ,
राज्य सरकारने पोलिस विभागातील कर्मचाऱ्यां सेवा जेस्ट्ट ते च्यनुसार पोलिस अंमलदार म्हणुन सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे, म्हणुन पोलिस उपनिरीक्षक पाच आदिवासीं बांधवांना पदोंनीती मिळाल्याच्या समावेश आहे, नाठाणे शहर, पोलिस दलातील खालिल समस्त तडवी बांधवांना सहाय्यक पो.उपनिरिक्षक पदोंनिती१) रज्जाक रमजान तडवी* २) सुभेदार दरेखा तडवी* ३) अब्बास शावखॉ तडवी* ४) सलीम सुभान तडवी* ५) दिलीप गुलाब तडवी* नविन पदावर अधिक जोमाने काम करा व तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामगिरी बजावण्याची अपेक्षा पोलिस दलाला आहे, अशा शुभे्छा गृहमंत्री यांनी पादोनित्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहे,