गुन्हेगारीविदर्भ
नागपूर मध्ये नवजात बालकाची तीन लाख रुपयांची विक्री.

नागपूर मध्ये नवजात बालकाची तीन लाख रुपयांची विक्री केली जात असल्याची घटना घडली पोलिसांनी जेरबंद केलेल्या या गुन्ह्यात पोलिसांनी आठ जणांच्या टोळीला जेरबंद केला विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाळाची आई-वडील डॉक्टरांचा समावेश आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती मानवी तस्करी विरोधी पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारावर ते सापळा लावून नवजात बाळाचे तस्करी होत असताना पोलिसांनी आठ जणांना अटक केली आईवडिलांसह मानव तस्करी करणारे पाच जणांचा समावेश आहे या आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे