NCP चा तो पदाधिकारी होता दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात तलवार कोयते व मिरचीपूड सहित अटक.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पद असताना NCP चा एक पदाधिकारी चक्क दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. त्यांच्याकडे तलवार कोयते आणि मिरचीपूड ही जप्त करण्यात आली आहे. ही घटना आहे मुंबई नजीक उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तोरणा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केले आहे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासोबत आणखी सहा जणांना देखील उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे हा अटक करण्यात आलेला पदाधिकारी सुधीर सिंग हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर सचिव असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे असताना राजकीय पक्षाचे पदा आपल्याकडे असताना त्याला दरोडा करण्याचं दरोडा टाकण्याची गरज पडते आणि दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर भागातील कॅम्प क्र २ दोन हनुमान तेक्री परिसरांमध्ये संध्याकाळी दुचाकी आणि रिक्षा घेऊन आरोपी सुधीर सिंग हा त्याच्या दहा ते बारा जणांच्या टोळकी घेऊन पप्पू शिंदे वर हल्ला करतो आणि त्यावर हल्ला करून त्याच्या घरावर दरोडा टाकण्यासाठीजातात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी सुधीर सिंग व पप्पू शिंदे यांच्यामध्ये पूर्ववैमनस्यातून आहे त्यामुळेच कि काय त्या पप्पू शिंदे वर हल्ला केला गेला त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा रचून दुचाकी व रिक्षा मधील दोघांना ताब्यात घेतले.
आणि जेव्हा रिक्षाची तपासणी केली गेली त्या वेळेस त्या रिक्षामध्ये पोलिसांना तलवारी कोयते लोखंडी रॉड आणि मिरचीची पूड असे दरोडा टाकण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळले या दरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता आणखी चार जणांना पोलिसांनी देखील अटक केले आहे इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती आणि ते रवाना देखील केली गेली आहेत मात्र राजकीय आधार असताना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी असल्याने त्याबाबतची चर्चा चांगलीच रंगली आहे आणि त्याच्या नावाने शहरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान अटक केलेले सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे व त्यांच्या सोबत हा पदाधिकारी देखील अटक केला गेला आहे अशी माहिती उल्हासनगरच्या पोलीस उपायुक्त यांनी दिलेली आहे.