नगर ब्रेकिंग : नगरकरांची धागधूक वाढली ,जिल्ह्यात आढळले ‘ एवढे ‘ कोरोना बाधित रुग्ण.
कोरोना न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोठा लॉकडाऊन आणलं होतं मात्र कोरोना हळूहळू कमी झाला आणि त्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू झाला. मात्र हा कोरोना पुन्हा एकदा डोकेदुखी करू लागला अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना आपण पाहतोय. त्याचबरोबर कोरोनाबद्दलच्या जे अटी आणि नियम होते ते देखील शिथिल करण्यात आले आहेत. लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे बाजारपेठा खुल्या आहेत. आणि त्याचबरोबर या सदर शाळा कॉलेजेस असतील हे देखील सुरू झालेले आहेत. बस सेवा सार्वजनिक वाहतूक सगळ काही सुरू आहे या सगळ्यांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वरती काढतोय. कारण की आता नगरकरांची धाकधूक वाढवणारी बातमी माझ्या हातात आली आहे.
ती म्हणजे मागील 24 तासात अहमदनगर जिल्ह्यामध्ये तब्बल 36 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नगर शहरात आढळले आहेत त्या खालोखाल श्रीगोंदा त्यानंतर संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, नगर ग्रामीण, त्याचबरोबर पाथर्डी मध्ये सुद्धा रुग्ण आढळले आहेत. मिलिटरी हॉस्पिटल या ठिकाणी देखील रुग्ण आढळलेला आहे. नेवासा, शेवगाव येथे देखील रुग्ण आढळला तर राहुरी मध्ये सुद्धा रुग्णालयाची बातमी समोर येते. असे एकूण 36 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही रुग्णसंख्या मोठ्या आकडे येऊ नयेत आणि वाढू नये यासाठी खबरदारी घेणे फार महत्त्वाचा आहे ज्या ठिकाणी मास्क लावणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी नक्कीच मास्क लावा. गर्दीच्या ठिकाणी जाताना आरोग्याची काळजी घ्या एवढेच आता प्रशासन सांगत आहे कारण की प्रशासनाने अनेक नियम शिथिल केले आहेत मात्र आपण आपली काळजी घेण अत्यंत महत्त्वाचे आहे.
मागील २४ तासात खालील प्रमाणे तालुक्यात आढळले इतके रुग्ण :-