प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिच्याशी केल असं काही.

प्रेम आपल्यासाठी नवीन नाही. प्रत्येक जण आयुष्यामध्ये एकदा का होईना प्रेमात पडत असतो. प्रेमात पडत असताना समोरचा माणूस कधी चुकीचं तर कधी बरोबर असू शकतो. आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेणं हे त्यामध्ये खूप महत्वाचं असतं. प्रेम तर सगळेच करतात पण प्रेमाचा शेवट खूप कमी जण करत असतात. कित्येक जण प्रेम करण्यामागे फक्त फायदा बघत असतात. आणि त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला की, त्या प्रेमाचा शेवट करून टाकत असतात. आपण बऱ्याच गोष्टी बघितले असते की, प्रेमामध्ये प्रियकर-प्रेयसी यांच्यामध्ये वादविवाद होत असतात. कधी ते वाद लवकर मिटतात तर कधी तेव्हा आणखी चिघळतात. आणि त्यांच्या नात्याचा शेवट देखील करून टाकतात.
हि घटना आपल्या पुण्यामधून समोर येत आहे ही. धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल या बातमीतील हा तरुण एका तरुणीसोबत त्याचे प्रेमप्रकरण चालू असते. सर्व काही गोष्टी एकदम बरोबर चालू होत्या पण अचानक त्यांच्या प्रेमाला कोणाची तरी वाईट नजर लागते. आणि या दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात होते. यामध्ये वाद होत असताना त्याचे कारण असे समोर येते की, हा पुण्यातील तरुण त्याच्या प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय येतो. आणि फक्त संशय घेत नाही तर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करतो. ही घटना पाच दिवसांपूर्वी घडली आहे. एका तरुणीची हत्या चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आली होती. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून आरोपी प्रियकराला अटक करतात. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
अधिक सविस्तर मिळालेली माहिती अशी की, एक तरुण थेऊर येथील चिंतामणी हायस्कूल समोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात खून करतो. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेतात. आणि याप्रकरणातील तपासाला सुरुवात करतात. हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली असून या प्रकरणाचा खुलासा देखील झाला आहे. तरुणीच्या चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तपास करत असताना मयत तरुणीच्या आईसोबत संवाद साधला असता ही घटना समोर आली आहे.
यामध्ये हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव महेश पंडित चौगुले वय 24 सध्या राहणार तळेगाव दाभाडे मूळ राहणार चिंचोली तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद असे आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक केले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने आपल्या प्रेयसीला संपवून टाकली अशी माहिती समोर आली आहे. हा आरोपी महेश हा एका हॉटेलमध्ये काम करायचा आणि त्याची प्रेयसी केअरटेकर चे काम करायची आणि ते दोघेही एकाच गावातले असल्यामुळे पाच महिन्यापूर्वी त्यांचे दोघांचे प्रेमसंबंध जुळले. पण काही काळानंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. आणि तिच्या सोबत भांडण करू लागला आणि यातूनच आरोपी तरुणाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या दरम्यान आरोपीला अटक केलं असून त्या तरुण आरोपीने खुनाची कबुलीही दिली आहे. चारित्र्याच्या संशयावरून आपण आपल्या प्रेयसीला संपवून टाकले असे त्याने पोलिसांसमोर सांगितले. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.