” मित्राला भेटून येतो ” म्हणाला पण तो आलाच नाही. पहा १९ वर्षाचा मुलासोबत काय घडले.

तो मित्रांना भेटण्यासाठी गेला आणि पुन्हा परतलाच नाही. त्याच्यासोबत नेमकं काय झालं याचा शोध पोलीसघेत आहेत. त्याने एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला हे कुटुंबीयांना देखील लक्षात येत नाही. विद्यार्थ्याला आपला जीव का द्यावा लागला आणि त्याने अशा ठिकाणी जीव का दिला या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. लातूर मधून एक धक्कादायक गोष्ट समोर येते 19 वर्ष विद्यार्थी मित्राला भेटायला जातो असं सांगून घराच्या बाहेर पडला आणि तो पुन्हा परतलाच नाही त्याच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला.
घरातल्या लोकांनी रात्रभर इकडे तिकडे सर्व ठिकाणी शोधलं, मात्र तो बेपत्ताच होता. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातील मुतारी मध्ये संशयास्पद गळफास घेतलेले अवस्थेत या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला. प्रथम क्षणी यांने आत्महत्या केली असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण त्याने आत्महत्या नेमकी का केली याबाबत अद्यापही माहिती मिळाली नाहीये. ही घटना अहमदपूर येथे घडली अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय परिसरातील मुतारीच्या असलेल्या लोखंडी चॅनलला गळफास घेऊन संबंधित विद्यार्थ्यांना आत्महत्या केली.
या विद्यार्थ्याचे नाव निशांत असा आहे निशांत कनोळे वय वर्ष 19 हा विद्यार्थी आणि त्याने हे कृत्य केले. 19 जुलैला सायंकाळी सातच्या सुमारास मित्राला भेटायला जातो असं त्यांनी सांगितलं. घराच्या बाहेर पडला पुढे कुठे गेला तो पुन्हा आलाच नाही. घरचे मात्र शोधा शोध घेत होते निशांतच्या मित्रांना देखील त्याला शोधण्यासाठी प्रयत्न केले. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास शहरातील महाविद्यालय या ठिकाणी मुतारी मध्ये लोखंडे चॅनेलच्या गेटला भगवा रंगाचा स्कार्पच्या साह्याने निशांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे कुटुंबीयांवरती डोंगर कोसला परिसरात एकच खळबळ माजली. माझे तातडीने घटनास्थळी पोलीस देखील रवाना झाले. पोलीस घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी पंचनामा केला त्यानंतर मृत विद्यार्थ्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. ही नेमकी आत्महत्या आहे की घातपात आहे निशांत इतका टोकाचा निर्णय का घेतला असेल याची माहिती पोलीस घेत आहेत. मात्र वयात आलेला 19 वर्षाचा निशांत हा असा दुर्दैवी त्याचा जाण्यान कानुळे कुटुंबावर ती दुःखाचा डोंगर कोसळला.