युरोपच्या छत्र्या पोहोचल्या ताहाराबादच्या शाळेत. पहा सविस्तर बातमी !

समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजकार्य करणं फार महत्त्वाचं असतं समाजाशी वरून फेडण्यासाठी समाज बांधवांच्याच कामे येणे हा एक त्याचं माध्यम असतं मात्र ठराविक एखाद्या समाजासाठी नाही तर सर्वांसाठी काम करणं हे देखील आपल्या कामाची वेगळी ओळख असते ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना अनेक लहान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो कधी नैसर्गिक अडचणी असतील कधी आर्थिक अडचणी असतील मात्र यावरती मात करत हे विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करत असतात आणि याच विद्यार्थ्यांना जर छोटीशी मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो

ही बातमी आहे राहुरी तालुक्यातील ताहराबाद या ठिकाणची ताराहाबाद या ठिकाणची या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र ताहाराबाद येथे विद्यार्थ्यांना पावसाळ्याचं चित्र पाहता पावसापासून संरक्षण व्हावं मुलं भिजली जाऊ नये त्यांच्या वया पुस्तक भिजू नयेत आणि त्यांना आरोग्याच्या कुठलाही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आला आणि याच्यात या थेट युरोप वर्ण ताहाराबाद या ठिकाणी पोहोचल्या विद्यार्थ्यांना गरजेची असणारी ही मदत करणाऱ्या ताई आहेत चर्मकार समाजातील संगीताताई वेता लाड…

चर्मकार समाजातील संगिता ताई वेताळ लाड ह्या युरोप देशात राहतात त्या एक चांगल्या शिक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांनी मुलांना पावसामुळे शाळेत जायला जो त्रास होतो जाता येत नाही शाळेमध्ये त्यासाठी मुलांना छत्री घेऊन दिल्या राहुरी तालुका ताहाराबाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र ताहाराबाद या ठिकाणी छत्र्या घेऊन दिल्या व चर्मकार विकास संघ राहुरी तालुका अध्यक्ष मा श्री किरणभाऊ वसंत घनदाट यांच्या नियोजन मध्ये वाटप करण्यात आले

त्या वेळी सर्व शिक्षक टाॅप केंद्र प्रमुख श्रीम.साळे मॅडम, मुख्याध्यापक श्रीम शेळके मॅडम, श्रीम कसरे मॅडम , श्री भिगारदिवे सर, श्री जाधव सर , श्री आघाव सर, श्री मगरे सर, शिक्षक व्यवस्थापक समिती अध्यक्ष मा श्री संतोष झावरे, व समिती उपाध्यक्ष श्री फिरोज शेख व समिती सर्व सदस्य अशोक विधाते , प्रकार हारदे , दत्ता औटी, बापु औटी, बापुसाहेब हारदे, बाळु विधाते, राजु झावरे, गावकरी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते व शिक्षण व्यवस्थापक समिती उपाध्यक्ष श्री फिरोज शेख यांनी चर्मकार विकास संघ राहुरी तालुका अध्यक्ष मा श्री किरणभाऊ वसंत घनदाट यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व मुलांना शिक्षण घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या
