नगरमध्ये कोरोनाचा वार, कोरोना रुग्ण संख्या शंभरी पार…

कोरोणा ने पुन्हा एकदा डोकं वर काढले, कोरोणा रुग्ण संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मागील २४ तासात कोरोना रुग्णसंख्या शंभरी पार गेली. कोरोनात अनेक जणांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत. तिसर्या लाटेत कोरोणा हा शांत झाला.
मात्र कोरोना हा संपलेला नाही. कोरोणा रुग्ण संख्येत कमालीची वाढ झाली आहे. कुठल्या तालुक्यात किती रुग्ण आढळले तर सविस्तर पाहूयात मात्र मागील चोवीस तासांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये तब्बल १२९ जणांना कोरोना ची लागण झाली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे.
त्यामुळे आता काय उपाययोजना केल्या जात आहेत तशा पद्धतीने पुन्हा एकदा अटी आणि शर्ती लावल्या जात आहेत का ? किंवा कुठल्या पद्धतीचे नियम घालून दिले जात आहेत का ? हे पाहणे फार महत्त्वाचं ठरेल मात्र अनेक महिन्यांनंतर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची वाढ झाली.
नगर शहरात देखील २५ रुग्ण आढळले आहेत. सध्या सर्व बाजारपेठा खुल्या आहेत. सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत आणि त्यातच करून आणि पुन्हा एकदा डोकं वर काढले.
पाहुयात सविस्तर रुग्णसंख्याची आकडेवारी.