माझं गाव
सॊयगाव : दिवाणी न्यायालय सोयगाव येथे वृक्षारोपण ; न्यायाधीश ए बी इंगोले यांचे हस्ते वृक्षारोपण

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव
येथील दिवाणी व फौंजदारी न्यायालय परिसरात
न्यायाधीश ए बी इंगोले यांच्या हस्ते शुक्रवारी (दी.२२) वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी सोयगाव नगर पंचायतीच्या लोकनियुक्त अध्यक्षा आशाबी तडवी,नगरसेवक हर्षल काळे, रऊफ देशमुख व अधीक्षक शिमरे, हिवाळे, गायकवाड,तसेच वकील संघाचे आर एस महाजन, डी आर सूर्यवंशी, वाय आर जावळे, ए व्ही जाधव, एस पी सूर्यवंशी गिरी तसेच सोयगाव न्यायालयाचेअधीक्षक यु बी हरकारे ,न्यायालयीन कर्मचारी एम पी देशमुख, पी एस गायकवाड, एस एच थोरात, आर सी महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.