धक्कादायक : सेल्फीच्या नादात पहा त्या तरुणासोबत काय झाले.

सध्या सेल्फी काढणे आणि ते मोबाईल वरून सोशल मीडियावर ती अपलोड करणं याचा जणू काही ट्रेंड आलाय. रिल्स बनवणं, शॉर्ट बनवणं हे सर्रासपणे सुरू आहे. लवकर उठता बसता खाता-पिता त्याचे अपडेट सोशल मीडियावर टाकत असतात. कुठे फिरायला गेले तर येताना सेल्फी घेण्याचा मोह मात्र आवरत नाही.
अशाच सेल्फीच्या नादात अनेकांचे जीव गेले आहेत अशा घटना तुम्ही पाहिल्या असतील. आणि अशीच एक दुर्दैवी घटना या बातमीमध्ये घडली आहे. एका तरुणाचे त्याचे कुटुंबीय सुट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. श्रीमंत कुटुंबातील लोक प्रायव्हेट हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात त्याचप्रमाणे तो मित्रांसोबत एका हेलिकॉप्टर मध्ये बसला होता. त्याचे पालक मागून दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये होते. ग्रीसची राजधानीत हि घटना घडली आहे.
तो हेलिकॉप्टर मधून खाली उतरला आणि त्यानंतर हेलिकॉप्टर च्या मागे जाऊन सेल्फी घेत होता. त्याने सेल्फी घ्यायला क्लिक केल्या आणि त्याच वेळी त्याचे शिर शरीरापासून वेगळे झालं. हेलिकॉप्टरचा पंखा चालू होता याच त्या तरुणाचे लक्ष नव्हते. हेलिकॉप्टरचा पंखा त्याची मान कापली गेली.
त्यावेळी तात्काळ आपात्कालीन टीमला बोलावलं पण पंख्याचा वेग इतका होता की त्याचं डोकं शरीरापासून वेगळा झाला. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 407 हेलिकॉप्टर इंजिन बंद होण्याआधीच हेलिकॉप्टरमधून खाली उतरला. त्याचा हा निष्काळजीपणा ज्याच्या जिवावर बेतला. सेल्फी घेण्याचा मोह त्या तरुणाला आवरता आला नाही. आणि त्यानं हेलिकॉप्टरचा पंखा बंद होण्याची ही वाट पाहिली नाही त्यामुळे क्षणार्धात त्याचा जीव गेला.
आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यादेखत त्या तरुणाचे डोक शरीरापासून वेगळे झाल्यानं आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपण कुठे जात असाल सेल्फी घेत असाल तर एवढेही सेल्फीच्या सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका की त्यात आपला मृत्यू होईल.