धक्कादायक : एका फूड सेंटर मध्ये ४ जोडप्यांना रंगेहात पकडले, पहा बातमी सविस्तर.

सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्यक्तिगत आयुष्यबद्दल कुठलेही कृत्य करणं अत्यंत चुकीचं असतं. अमरावतीत फास्टफूड सेंटर मध्ये युवक आणि युवतीचे अश्लील चाळे निदर्शनास आले, पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.
आपली मुलं शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात नोकरीला लागतात. त्यांच्या पंखांमध्ये बळ येतं आणि ते यश संपादन करतात प्रतिष्ठेने आणि वया मानाने प्रचंड मोठी होतात आणि अशीच मुलं पुढे जाऊन आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करतात. या मुलांनी चांगलं काहीतरी करावं यासाठी प्रत्येक आई-वडील आपल्या पाल्याला शिक्षण देत असतात. मात्र घराच्या बाहेर पडणारे हे महाविद्यालयीन युवक आणि युवती शिक्षण घेतात का किंवा शिक्षणाबरोबर आणखी काही घेतात हे पाहणे फार महत्त्वाचं असतं.
आई-वडिलांचा अनेकदा या मुलांकडून विश्वासघात केला जातो. शिक्षणासाठी किंवा क्लासेस साठी बाहेर पडतो असं सांगून हे युवक-युवती मौजमजा करतात. सदर घटना अमरावतीत घडली आहे. अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला एका फास्टफूड सेंटर मध्ये युवक आणि युवती अश्लील चाळे करताना निदर्शनास आले. विशेष म्हणजे नामांकित सिटी सेंटर मॉल मध्ये हा सगळा प्रकार सुरू असलेली प्रकाराबद्दल चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. अश्लिल प्रकाराबद्दल अनेकदा पोलिसांच्या कानी देखील याची खबर आली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन पथकासह छापा टाकला यावेळी काही तरुण आणि तरुणींना रंगेहात अश्लील चाळे करताना पकडण्यात आले.
संबंधित प्रकार अमरावतीतील गाडगे नगर परिसरातील सिटी सेंटर मॉल मध्ये घडला या मॉलमध्ये द ग्रेटेस्ट या नावाचा फूड सेंटर आहे द ब्रेड टेस्ट या नावाचा फुड सेंटर आहे. या सेंटरमध्ये हा गोरखधंदा चालायचं या वेळी चार मुले पाच मुली ताब्यात घेण्यात आले. पोलीस आयुक्तालयाचे पथकांनी गाडगेनगर पोलिसांनी ही कारवाई केली याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात कलम 110 102 117 अंतर्गत जोडपं वरती आणि हॉटेल चालकावर ती कारवाई केली जाणार आहे.
मात्र आपले जे मुला आहेत जे शिक्षण घेणे यासाठी बाहेर पडतात ते नेमके कशा पद्धतीने शिक्षण घेतात हे पाहणे फार महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी अशी चुकीची काम करणं यांन सार्वजनिक जीवनाला गालबोट लागतं. युवकांनी देखील आपण देशाचे नागरिक आहोत आपण आपलं जे सामाजिक भान आहे ते जपलं पाहिजे आणि कुठल्याही ठिकाणी असे अनुचित प्रकार करणं हे टाळले पाहिजे.