हृदयद्रावक : पहिल्या भावाला सर्पदंश झाला म्हणून दुसरा भाऊ अंतविधीला आला आणि त्याला….

सख्खा भाऊ पक्का वैरी असा म्हंटले जाते पण या ठिकाणी दोन भावांचे एकमेकांप्रती असणारे प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. एका भावावर काळाचा घाला होतो तो बाहेर असताना त्याला साप चावतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. आणि या भावाच्या मृत्यूची घटना ऐकून त्याचा भाऊ त्या मयतीसाठी येतो.
कुटुंबापासून एक मुलगा हिसकावून घेऊन काळाने एका सोबत घाला केला होता पण पण दुसरया सोबत पण अस आघाडीत काही घडेल अस कोणाला वाटल नव्हत. पहिल्या मुलाच्या अंत्यविधीसाठी दुसरा मुलगा येतो, आनित्याच्या सोबत पण जे व्हायला नको होते अशी घटना घडते. या दुसर्या मुलाला सुद्धा सर्पदंश होतो. आणि या मध्य दुसऱ्या मुलाचा देखील मृत्यू होतो.
अत्यंत हृदयद्रावक अशी घटना समोर येते. ही घटना आहे पटना येथील. साप चावल्याने भावाचा मृत्यू झाला म्हणून त्याचा अंत्यसंस्काराला दुसरा भाऊ गेला होता. मात्र अंत्यविधीसाठी गेलेल्या भावासोबत आहे तेच घडलं. यात त्या भावाला साप चावला आणि त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला.
एकाच वेळी दोन भावांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मध्यप्रदेशमधील बलरामपुर या ठिकाणी ही घटना घडली. या दोन्ही भावाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते. अरविंद मिश्रा यांच्या अंत्यविधीसाठी भाऊ गोविंद मिश्रा हा गेला होता मात्र त्या भावालाही साप चावला आणि त्यामुळे त्या भावाचं निधन झालं भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.