माझं गाव
15 ऑगस्ट 2022 या कालावधी घरोघरी तिरंगा हा उपक्रम सावंतबारा परिसरात राबवा.

सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
घरोघरी तिरंगा झेंडा उपक्रम राबवा सावळदबारा मध्यवर्ती कर्मचारी नागरिकांना सहभागी होण्याचे परिसरात आणि 15 ऑगस्ट ला सहभागी व्हा सोयगाव तालुक्यातील मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर व कर्मचारी 15 ऑगस्ट 2022 या कालावधी घरोघरी तिरंगा हा उपक्रम सावंतबारा परिसरात राबवा शाखा अधिकारी पी एस रोकडे कॅशियर आर ए उबरे बाग चोकस निस एस व्ही गवळी कलर्क नामदेव चव्हाण भारत चव्हाण पत्रकार रहीम पठाण पत्रकार सुनील चव्हाण हे प्रतिक्रिया देताना उपस्थित होते