‘ मी ख्रिश्चन, मी तिरंग्याला सलामी देणार नाही ! ’ जेव्हा एक मुख्याध्यापिका असं म्हणते, पहा बातमी सविस्तर.

यंदाच्या वर्षी देशाचा अमृत महोत्सव होता. स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाले, त्यामुळे थाटामाटात सर्वत्र अमृत महोत्सव संपन्न झाला. मात्र अमृत महोत्सवाच्या वेळी काही अशा काही गोष्टी घडत होत्या. ज्यांना तुम्हाला धक्का बसेल.
‘मी खिश्चन आहे , राष्ट्रध्वजाला सलूट करणार नाही …असं एका मुख्याध्यापिकेने म्हटलं आहे. ही मुख्याध्यापिका कुठली आहे, असं का म्हणाली हे पाहुयात या बातमीमध्ये…
त्यातले त्यात विशेष म्हणजे ही मुख्याध्यापिका एका सरकारी शाळेतील आहे. देशभरात अत्यंत दणक्यात स्वातंत्र्य उत्सव साजरा होत असतानाच दुसरीकडे मात्र अस काही घडत आहे. ‘मी ख्रिश्चन आहे, ध्वजाला वंदन करणार नाही असं एक मुख्याध्यापिका म्हणाली . त्या शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता आणि त्याच वेळी हा प्रकार घडला, त्यामुळे या चर्चांना उधाण आले.
15 ऑगस्ट रोजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला याच वर्षी ही शिक्षकांनी निवृत्त झाली होती तिच्या सत्काराचे आयोजन देखील करण्यात आले होते . मुख्याध्यापिकेचे नाव तमिल्सेलवी असा आहे. धर्मपुरी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक पदावर ती कार्य करत होत्या. त्यांचा निवृत्ती सोहळा होता. याचवेळी त्यांनी ध्वजारोहणाला नकार दिला नंतर सहाय्यक मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचारी ध्वजारोहण केल.
सगळ्या प्रकरणांमध्ये या मुख्याध्यापिकेने एक व्हिडिओ प्रसारित केल्या त्या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात की ”राष्ट्रध्वजाचा अपमान करणं ही माझी कुठलीही भूमिका नव्हती, माझा कुठलाही उद्देश देखील नव्हता. मी याकोबा ख्रिश्चन असून आमच्या फक्त देवाला सलाम करतात ही पद्धत आहे म्हणून मी इतर कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण करण्यास सांगितलं.
देवा पेक्षाही आणि धर्मापेक्षा हे राष्ट्र महत्त्वाचा आहे. ज्या राष्ट्रात आपण राहतो, त्या राष्ट्राबद्दल आदर असणे किंवा त्याच्याबद्दल आदर व्यक्त करणं ही कुठल्याही चुकीचं काम नाही असं नेटकरी आता जोरदार चर्चा करत आहेत.