धक्कादायक : आजी – नातवाचं नात सर्वश्रुत असताना, आजीसोबत नातवानेच केले असे कृत्य ! पहा सविस्तर.

अनेक घटना पाहिल्या असतील मात्र अशी घटना तुम्ही कधीही पाहिली नसेल. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आजी आणि नातवाचं प्रेम असतं हे सर्वश्रुत आहे सर्वांना माहिती आहे. अगदी निस्वार्थी नात असतं. आजी आजोबा प्रत्येक लहान मुलांना हवे असतात, बालपणी आपल्या नातवाचा संगोपन करणं यात सर्वात मोठा आनंद आजी आजोबांना असतो. मात्र एखादा नातू त्याचा खुन करु शकतो का यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
मात्र हे अस प्रत्येक्षात घडला आहे. एक आजीचा नातवाने खून केला आहे. खामगाव तालुक्यातील उमरा लाल सुरा कमलाबाई सोनवणे या वृद्ध महिलेचा गळा दाबून निघृणपणे खून करण्यात आला. हा खून दुसरा, तिसरा कोणी केला नसून त्यांच्या नातवाने केला. काही पुरावे खामगाव ग्रामीण पोलिसांच्या हाती आले आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्या देशाने पोलिसांनी तपास सुरू केला.
वृद्ध महिलेच्या बहिणीच्या नातवानं आपल्या अल्पवयीन मित्राच्या सहाय्याने मंगेश रोकडे आणि आशिष उमाळे असे दोन आरोपींची नाव आहे. त्या दोन्ही आरोपींना बालसुधारगृह मध्ये टाकण्यात आले. त्या जोरावरच या दोन्ही आरोपींना दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आला. आईने मामाला देण्यासाठी दिलेले पैसे खर्च झाल्यामुळे मंगेश यांनी आपल्या मावस आजीची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलंय.
आरोपीला दारू प्यायची वाईट सवय होती. काही दिवसांपूर्वी दोन्ही परिवारामध्ये संपत्तीवरून वाद झाले होते. चर्चा करण्यासाठी गावकरी आले होते रागाच्या भरात नातवाने आजीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्या दिशेने पोलीस देखील याचा तपास करत आहेत. काही महत्त्वाचे सुगावा पोलिसांना लागण्याची देखील दाट शक्यता आहे.