सुहागरातच्या रात्री कपलनं कॅमेरा ठेवला चालू; Video सोशल मीडियावर होऊ लागले Troll.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो आपलं लग्न सर्वात भारी व्हावे यासाठी अनेक जण घटक करत असतात लग्नामध्ये मोठी धावफळ असते लग्नामध्ये अनेक गोष्टी असतात जितकं लग्न महत्त्वाचं असतं त्या लग्नानंतर तितकाच एक महत्त्वाचा क्षण असतो तो क्षण म्हणजे सुहागरातीचा क्षण दोघांच्या वैयक्तिक जीवनातला तो महत्त्वाचा क्षण आहे आणि याच क्षणाचे चित्रीकरण एका कपल चक्क कॅमेरा केला तुम्हाला पाहायला ऐकायला हे जरा वेगळं वाटेल मात्र तसं घडलं
त्यांचा हा दोघांच्या खाजगी आयुष्यातला प्रसंग त्यांनी व्हिडिओमध्ये कैद केला आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतं या व्हिडिओत काय आहे ते देखील आपण पाहूया, काल प्रत्येकालाच सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचं आहे. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतं, प्रसिद्ध होणासाठी काही तरुण मंडळी तर आपल्या जीवाशी देखील खेळतात. ते काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी इतक्या थराला पोहोचतात की ते आपल्या चांगल्या वाईट कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका कपलचा आहे. त्यांनी आपल्या सुहागरात म्हणजेच लग्नाच्या पहिल्याच रात्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ असा काही व्हायरल झाला की बस्स…आजकालची तरुण पिढी प्रसिद्ध होण्यासाठी आपल्या प्रायवेट क्षणांना देखील सर्वांसमोर मांडू लागले आहेत. त्यांना असं वाटत असावं की हा ट्रेंड असावा किंवा मग आम्ही खूप पुढारलेल्या विचारांचे आहोत, पण असं असलं तरी या अशा क्षणांचे व्हिडीओ शेअर करणे हे कितपत योग्य हे त्यांचं त्यांनाच ठावूक
हा व्हिडीओमध्ये नववधू आण नवरदेव एका खोलीत आहेत, लग्न झाल्यानंतर नववधू आपला मेकअप आणि दागिने काढत आहे आणि नववधूला हे सगळं करत असताना नवरदेव मदत करत आहे. त्या दोघांनी त्यांचे हे खास क्षण कॅमेरात कैद करुन स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहे. या व्हिडीओच्या शेवटी त्या दोघांनीही एकमेकांना किस्स केलं.