४ लाखांसाठी सख्या भावानेच भावाला संपवले, फ्रीजमध्ये सापडला मृतदेह.

फ्रिज पाणी थंड करण्यासाठी वापरले जाते, किंवा आपल्याकडे असणाऱ्या पालेभाज्या ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर जो तो आपल्या गरजेप्रमाणे त्याचा वापर करतो. फ्रीज ही आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि फ्रीज हे बहुदा वेगवेगळ्या कारणासाठी वापरलं जातं.
मात्र या फ्रिज बद्दल मोठी बातमी हातात येते, फ्रीजमध्ये चक्क मृतदेह सापडलेला आहे. हा फ्रीजमधील सापडलेला मृतदेहाचं गुड उकलण्यात आला आहे, ही घटना दिल्लीतील पोलिसांनी उघड केली. यात दोन आरोपींना अटक केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार लाखाची रोकड आणि लाखो रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. हा खुणाचा गुन्हा सिलीमपूर पोलीस ठाण्याच्या हाद्दीत घरातील फ्रिजमध्ये मृतदेह सापडला.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. गुप्तचर माहिती आणि सीसीटीव्ही फुटेच्या स्कॅनिंग द्वारे मारेकऱ्यांचा सुगावा घेतला. त्यानंतर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले दोघांना अटक करण्यात यश आलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं चौकशी दरम्यान आरोपीनी आपली खुनातील भूमिका मान्य केली. या घटनेत दरोडा टाकण्याचा हेतू होता हे उघड झाला. मृतकडे मोठी रक्कम आणि दागिने असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
मृताच्या सख्ख्या भावानेच हा त्याचा कट रचला होता. मृताने त्याला आपल्या मुलासमान मानलं होतं. मात्र त्यांनाच ही हत्या केली, चार लाखाची रोखड लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेत. उर्वरित रक्कम देखील जप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खुनामध्ये वापरण्यात येणारे हत्यारे लुटमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांसारख्या वस्तू ही जप्त करण्यात आल्यात.