मैत्रिणीसोबत मैत्रिणीने केला दगा, चल आपण फिरायला जाऊ म्हणून केलं दुष्कर्म ! पहा सविस्तर बातमी.
मित्र-मैत्रिणीच्या, प्रेमाच्या. विश्वासाच्या. मैत्रीच्या अनेक कथा तुम्ही ऐकलल्या असतील मात्र मैत्रिणीने मैत्रिणीचा घात केलेला तुम्ही कधी ऐकले का तोही अशा पद्धतीने ही बातमी वाचून तुम्हाला अक्षरशा राग अनावर होईल.
कारण एका मैत्रिणीने आपल्या मैत्रिणीसोबत अत्यंत वाईट केलाय ही घटना विरार या ठिकाणी घडली आहे. आपण फिरायला जाऊ असे म्हणून तिने आपल्या मैत्रिणीला घेऊन केली एका ठिकाणी तिचे तीन मित्र तिथे उपस्थित होते या तीनही मित्रांनी आळीपाळीने या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना घडत होती तेव्हा त्या ठिकाणी ती मैत्रीण देखील उपस्थित होती. रात्री दीडच्या सुमारास ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली.
या आरोपीने मुलीला पहाटे पाच वाजता आपल्या घरी सोडलं. या घटनेत त्या पीडितेची मैत्रीण तसेच लाल शुभम सिंग प्रतीक सिंग या चौघांवर पॉस्को अंतर्गत बलात्कार आणि अनैसर्गिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. विरार पोलिसांनी तातडीने विशेष पथक नेमून सहा तासात पीडित मुलीच्या मैत्रिणीसह दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी पकडलेले सर्व आरोपी सज्ञान असून 20 ते 22 वर्षे वयोगटातील आहेत.
त्यातील एक आरोपी भाजीविक्रेता आहे तर एक जण महाविद्यालयातील विद्यार्थी आहे यातील लाला नावाचा आरोपीवर अंमली पदार्थाचा गुन्हा दाखल केला आहे. तो फरार असून त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. ही मुलगी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून मोबाइल दुरुस्त करण्याचं कारण सांगून घराच्या बाहेर पडली. त्यानंतर ते आपल्या मैत्रिणीला भेटली आणि याच मैत्रिणीने तिला फूस लावून आपण फिरायला जाऊ असं म्हटलं, आणि त्यानंतर विरार पूर्व भागात ते आपल्या मैत्रिणीला घेऊन गेले आणि या मैत्रिणीला आपला दुसरा मैत्रिणीसोबत असं दुष्कर्म केला या घटनेमुळे मैत्रीला काळा डाग लागला.