धक्कादायक : दुधवाल्याच्या प्रेमात पडली, नंतर पहा तिची काय अवस्था झाली.
प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं प्रेमात अनेक जण अनेक हद्दी पार करतात प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी प्रेम होत असतं. या प्रेमाला यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. सुरुवातीला ओळख होते नंतर मैत्री होते आणि हे प्रेम कालांतराने लग्न बंधनात देखील अडकला जाते. प्रेमाला अनेक उपमा दिलेले आहेत प्रेम अनेक जण करतात. कधी कुणाचे प्रेम यशस्वी होतं कधी कुणाचे प्रेम अपयश होतं. कधी समोरासमोर भेटूनही प्रेम होतं तर कधी अनोळखींमध्ये देखील प्रेम होतं. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये देखील सुत जुळालं की प्रेम होत. समाजात प्रेमाला आणखी अजूनही प्रतिष्ठा नाहीये प्रेमातून अनेक गुन्हे होतात प्रेमातून अनेक अनुचित असे प्रकारही घडतात.
बऱ्याचदा प्रेमामध्ये वयाचेही अंतर नसतं. प्रेमामध्ये कुठलं शिक्षण कुठल्या मर्यादा जाती धर्म या सगळ्या सीमा तोडून हे प्रेम केले जातात. मात्र बऱ्याचदा प्रेम हे आदर्शवतच होतं असं नाही कधी कधी या प्रेमात धोका, फसवणूक, अत्याचार असे देखील होता. असे प्रकारही सातत्याने समोर येतात खोट्या प्रतिष्ठेपोटी प्रेमामध्ये अनेक खून देखील झालेले आहेत. आणि त्यामुळे आत्महत्या सारख्या गोष्टी देखील घडत असतात. मोबाईलच्या वापरातून सध्याच्या काळामध्ये प्रेम हे झपाट्याने होत आहे. आणि त्याचबरोबर त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात एक बातमी समोर येते एका उच्चशिक्षित तरुणीच आपल्या घरी दूध देण्यासाठी येणाऱ्या तरुणावरती प्रेम झालं. या दोघांचं प्रेम फुलत गेलं ते म्हणजेच मोबाईलच्या ऑनलाइन पेमेंट ट्रान्सफरवरनं ऑनलाईन पेमेंट करण्याच्या बहाण्याने एकमेकाकडे नंबर गेले आणि त्यानंतर या दोघांचं प्रेम झालं त्यानंतर या दोघांनी लग्न सुद्धा केला पण पुढे जे घडलं ते अत्यंत भयानक होत.
मध्यप्रदेश मधील इंदूर या ठिकाणी लग्नानंतर आपली फसवणूक झाली आहे असा धक्कादायक प्रकार या उच्चशिक्षित तरुणीच्या लक्षात आला. आपल्या घरी दूध देण्यासाठी येणाऱ्या तरुणाच्या ती प्रेमात पडली होती आणि त्यानंतर तिने त्याच्यासोबत लग्न देखील केला मात्र लग्नानंतर अचानक आपला पती गायब झाला आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला या तरुणीने पोलिसांची मदत घेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तिचा पती शहर सोडून मुंबईला फरार झाला आहे असं तपासात समोर आलं आहे नीतू जोशी नावाची मुलगी तिच्या पतीच्या विरोधातील तक्रार केली या तक्रार नंतर बानगंगा पोलीस ठाण्यात पती हिमांशू जोशी यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.
हिमांशू घरी दूध देण्यासाठी येत होता. आणि दोघे कधीच बोलले नव्हते पण दूध दिल्यानंतर एक महिन्यानंतर हिमांशीच्या नंबर वरती डिजिटल पेमेंट केला या पेमेंटसाठी दोघांनी एकमेकांना नंबर दिले सेव केले आणि त्यानंतर कधी कधी हा हिमांशू त्या मुलीला मेसेज करायचा. दोघांमध्ये सातत्याने बोलणं होऊ लागलं. सुरुवातीला मैत्री झाली या मैत्रिणीस रूपांतर प्रेमात झालं बोलणं वाढू लागलं आणि अनुचित असं घडलं. नितून दूध विक्रेता हिमांशू याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलालग्न होईपर्यंत या दोघांनी आपापल्या घरी या प्रेम प्रकरणाची माहिती दिली नव्हती. लग्न झाल्यानंतर हिमान्सुने पत्नीने एकदाही त्याच्या स्वतःच्या घरी नेलं नाहीतो आपल्या पत्नीला घरी घेऊन जाण्याचे सातत्याने प्रॉमिस देत होता. लवकरच सर्व काही ठीक होईल आणि तुला घरी घेऊन जाईल आपण एकत्र दोघं राहू असे तो सांगायचा. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चाललं मात्र एके दिवशी हा पती काही न सांगता अचानक गायब झाला.
त्यानंतर तिने एअरपोर्ट रोडवरील हिमांशूच घर गाठले. तर तिथून तो बाहेर असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी तिला दिली त्यानंतर ती सातत्याने त्याला फोन करत राहिली मात्र त्या फोनला काहीही प्रतिसाद दिला नाही. डिसेंबरमध्ये हिमांशूंना फोन करून सांगितलं की तो कामानिमित्त मुंबईला आहे लवकरच परत येणार आहे. इकडे ती मात्र वाट बघत राहिली तो सातत्याने तिला खोटं बोलत राहिला आणि त्यानंतर त्याने तिच्यासोबत बोलणं देखील सोडून दिला. अनेक प्रयत्न करून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्याला भेटण्यास आणि बोलण्याचा प्रयत्न करून सुद्धा तिला कुठलाही यश आलं नाही आणि हेमांश ने देखील कुठलाही प्रतिसाद दिला नाही. शेवटी मग ती आपल्या नातेवाईकांकडे गेली मात्र नातेवाईकांना देखील त्यांना समाधानकारक उत्तर दिलं नाही. या सगळ्या प्रकारांमध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं. त्यानंतर तिने बाणगंगा पोलीस स्टेशनमध्ये जातं पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपास केला त्यानंतर गुन्हा देखील दाखल केला सातत्याने असे प्रेम प्रकरण घडत असतात मात्र आपल्या घरच्यांना कुठलीही कल्पना न देता एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर किंवा अशा पद्धतीने अन्याय झाल्यानंतर या तरुणीने नेमकं न्याय कोणाकडे मागायचा आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने तिला प्रेमात फसवलं गेलं आहे अशा गोष्टी होण्यापासून आपणही वाचू शकता.