बुलेटवर करत होती हवा; रिल्सच्या नादात झाली भलतीच फजेती, व्हिडियो होतोय तुफान व्हायरल.

सोशल मीडिया वरती कधी काय व्हायरल होईल असं काही नियम नसतो अनेक रील्स हे ट्रेडिंगला पडतात अनेक रील्स मधून अनेक जण झळकत असतात आणि आतून काहीजण स्टार हे होतात असाच एक पराक्रम करणाऱ्या एका तरुणीला हेरील्स चांगलेच महागात पडला तरुणी बुलेटवर बसून पतली कमरिया गाण्यावर स्वॅग दाखवत होती. पण पुढच्याच क्षणी तिच्यासोबत काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी बुलेट बाईकवर बसून रिल्स तयार करत आहे. ती सर्वप्रथम पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडते.
आणि त्याचा वास घेऊन मग पतली कमरिया या गाण्यावर डान्स करते. पण डान्स करत असताना तिचा तोल जातो. कारण बुलेट बाईकचं वजन तिला पेलवत नाही परिणामी ती खाली पडते. आणि तिची चांगलीच फजेती होते. लक्षवेधी बाब म्हणजे तिच्यासोबत बाईकमधलं पेट्रोलसुद्धा सांडतं. हा व्हिडीओ upendrakuma1983 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ९७ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी त्या तरुणीची फिरकी घेतली आहे. या तरुणीची फजेती पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
पतली कमरिया मोरी हाय हाय’ या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अगदी शाळेत, कॉलेजमध्ये, कंपन्यांमध्ये, रस्त्यांवर, लग्नांमध्ये अगदी वाट्टेल तिथे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्व जण या गाण्यांवर गंमतीशीर रिल्स करत आहेत. सोशल मीडियावर तर जणू या गाण्याची लाटच आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच यादीत आता आणखी एका रिल्सचा समावेश झालाय. पण रिल्समध्ये एक ट्विस्ट आहे.
पण तो व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. एक तरुणी बुलेटवर बसून पतली कमरिया गाण्यावर स्वॅग दाखवत होती. ही तरुणी बुलेट वरती काहीतरी चाळे करत असताना आज अचानक तिचा तोल गेला बुलेट मधून धो धो पेट्रोल पडायला सुरुवात झाली, त्यामुळे व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही