आश्चर्यकारक : चक्क तिची दाढी होत आहे सोशल मीडियावर पॉप्युलर, पहा बातमी सविस्तर.

तुमच्या सर्वांसाठी ही आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आहे. तुम्ही अनेक बातम्या पाहिल्या असतील अनेक वेगवेगळी माहिती मिळाली असेल, मात्र अशी माहिती पहिल्यांदाच वाचण्यात येत असेल.
ही माहिती आहे दाढी ठेवणाऱ्या मुली बद्दलची. दाढी ठेवणारी तरुणीचं नाव आहे हरनाम कौर. हार न मानता यश मिळत असते. ती मोठ्या दाढी मध्ये राहते दाढी मुळे तिचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावरती तिच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. जगभरात अनेक महिला आपल्या वेगळेपणामुळे चर्चिल्या जातात या महिला अनेक समस्यांचा सामना करत कणखरपणे उभे असतात. अशाच एका वेगळ्या महिलेची अनेक वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
या महिला पुरुषांसाठी दाढी येते त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते, एका रिसर्चमध्ये जगात 14 महिलांपैकी एक शरीर पुरुषासारखा असतं. आणि त्यामुळेच हरनाम एक यशस्वी सोशल मीडिया स्टार आणि मॉडेल म्हणून काम करते त्यासोबतच एक मोटिवेशनल स्पीकर देखील आहे. त्याचप्रमाणे तिचे फोटो वेगवेगळ्या मॅगझीनच्या कव्हर पेजवरती असतात. ती इतकी प्रसिद्ध आहे की, लोक तिच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी देखील आतुर असतात. ती यशस्वी महिला आहे तिचे फॅशन विश्वात मोठं नाव आहे. पण एकीकडे दाढीमुळे ती फार वैतागली देखील आहे.
लोक सुरुवातीला तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत होते. या अश्या दाढीमुळे लोक तिला हिणवत असायचे, सार्वजनिक कार्यक्रमात ती जान टाळायची. पण आपल्या कमजोरीला तिने ताकद बनवली जेव्हा बारा वर्षाची होती तेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम नावाचा एक मोठा आजार झाला होता. त्यामुळे शरीरावरील केस इतर तरुणीच्या शरीरावरील केसपेक्षा जास्त वाढू लागले. चेहऱ्यावर दाढी असलेल्याने तिला खूप काही सहन करावा लागला. शाळेत मुली ही तिच्या खिल्ली उडवायचा. तिच्या शेजारी नातेवाईक सगळे तिला चिडवायचे. दाढीसाठी तिने भरपूर आणि अनेक औषधांचा वापर केला पण त्याचाही काही फायदा झाला नाही. शेवटी ते स्वीकारलं आणि हा एक फेमस सोशल मीडिया स्टार झाली. म्हणून ती लोकांच्या समोर आली आणि प्रेरणादायी ठरतील वेगळेच मानाचे स्थान तिने मिळवले आहे आणि त्यातूनच आपले करियर देखील केला. याबद्दल ही महत्त्वाची बातमी