मनसेव्हाईट कॉलर

ब्रेकिंग न्यूज मनसे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयात दाखल जाणून घेऊया नेमकं कारण काय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत त्यांना काही दिवसापासून पायाच्या दुखण्याचा त्रास होता त्यांच्यावर उद्या बुधवार दिनांक 1 जून रोजी शस्त्रक्रिया होणार आहे त्यांच्या आज काही वैद्यकीय चाचण्या करण्याच्या आहेत म्हणून रुग्णालयात दाखल केले आहे मिळालेल्या माहितीनुसार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून ती झाल्यापासून पुढील कमीत कमी दोन महिने त्यांना आराम करावा लागणार आहे आज सकाळीच ते रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मीली व मुलगा अमित हे देखील सोबत होते त्यांनी काही दिवसांपूर्वी आयोध्या दौरा जाहीर केला त्यानंतर त्यांना पायाचे दुखणे त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता अध्यक्ष यांच्या हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे माहितीनुसार यापूर्वी टेनिस खेळताना त्या पायाला दुखापत झाली पायाचे दुखणे वाढल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. आता अध्यक्षांवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी आज ते लीलावतीमध्ये दाखल झाले आहेत राज ठाकरेंच्या पायाचे दुखणे वाढल्याने व त्रास सहन न झाल्यामुळे डॉक्टरांनी हा सल्ला दिला त्यात काही दिवसांपासून भलतच राजकारण तापल आहे अनेक मुद्द्यांवर अध्यक्षांवर आवाज उठवताना दिसत आहे पायाच्या वेदना जास्त वाढत गेल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होण्याच्या चर्चा पसरल्या काही दिवसांपासून पायाचे दुखणे खूपच वाढल्याने एक दिवस अगोदर रुग्णालयात दाखल व्हावे लागले आणि म्हणूनच आज ते सकाळी रुग्णालयात दाखल देखील झाले यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबियासह बाळा नांदगावकर संदीप देशपांडे नितीन सरदेसाई सरदेसाई होते.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!