मैदान – News Mall 18

नगरमध्ये २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धाचे आयोजन; देशातील ५१० शाळांचा सहभाग.
नगर नगरमध्ये २ ते ५ नोव्हेंबर या जिमनॅस्टिक कालावधीत सीबीएसई शाळांच्या राष्ट्रीय व क्रीडा प्रकार जिमनॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलला या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. त्यानुसार वाडिया पार्क क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे ही स्पर्धा होत  आहे. यात देशभरातील ५१० सीबीएसई शाळांतील २५०० खेळाडू सहभागी झाले आहेत.

१२ खेळाडू सौदी अबुधाबी येथून  आले आहेत. मुली अशा स्वतंत्र गटात आणि ११ ते १९ या वयोगटात जिमनॅस्टिक स्पर्धा होत आहेत,नगरमध्ये प्रथमच जिमनॅस्टिकच्या राष्ट्रीय स्पर्धा होत असल्याने स्थानिक खेळाडूंनाही मोठा अनुभव मिळणार आहे. चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलला संस्थापक श्री.संजय जी चव्हाण असून स्कूलच्या प्रिन्सिपल पूजा गुलबक्ष तर सीईओ अशोक सचदेव आहेत.

भारतात वेगाने प्रचलित होत आहेत. अनेक गुणी खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहे. या खेळासाठी लहान वयातच तयारी करणे महत्वाचे असते. त्यामुळे सीबीएसई शाळांमध्ये जिमनॅस्टिकला विशेष प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीय स्पर्धेनिमित्त देशभरातील शाळांतील खेळाडू नगर शहरात येणार आहेत. या सर्व खेळाडूंची निवास, भोजन व्यवस्था यजमान म्हणून चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी पंच निरीक्षकही पद ही याच शाळेला देण्यात आले आहे. स्पर्धेनिमित्त देशभरातील विविध राज्यातील खेळाडू नगर शहरात आले आहेत .चित्रकूट इंटरनॅशल स्कूलने यापूर्वी विभागीय ज्युदो, तिरंदाजी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्याची दखल घेत सर्वानुमते राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी या शाळेची निवड झाली.स्पर्धेची सर्व तयारी करण्यात आली असून खेळाडूंना निवासस्थळापासून स्पर्धास्थळी ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रथमोपचार सुविधा, वैद्यकीय पथकही तैनात असणार आहे. नगरकरांनी आवर्जून या स्पर्धेला उपस्थित राहून जिमनॅस्टिक खेळ प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.

असा खेळाडू होणे नाही ,द्रविड अन् तो फोटो! राहुलनं केलेल्या कृतीचे जगभरात कौतुक
राहुल द्रविडच्या या कृतीचे फोटो चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्याच्या कौतुक देखील केले आहे.
गेल्या ३ दिवसांपासून नागपूरमध्ये जोरदार पाऊस झाला होता. काल म्हणजेच मॅचच्या दिवशी पाऊस झाला नसला तरी मैदान सुखले नव्हते. अडीच तास उशीराने सामना सुरू झाल्याने षटक कमी करण्यात आली आणि टी-२० ऐवजी टी-८ ची झाली.कर्णधार रोहित शर्माने २० चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने दोन चेंडूत षटकार आणि चौकार मारून मॅच संपली. मॅचनंतर खेळाडूंचे सर्वजण कौतुक करत असताना मैदानावर अशी एक गोष्ट घडली ज्याचा कोणी विचार केला नाही.

ज्या मैदानावर ही लढत झाली ते मैदान ओल होत आणि सामन्यासाठी ते सुकवण्याची कामगिरी ग्राऊंड्स यांनी केली. ज्यांच्या अथक परिश्रम आणि कष्टामुळे ही मॅच झाली त्यांना सर्वजण विसरले. पण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच आणि माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी मात्र ही गोष्ट विसरली नाही. सामना झाल्यावर द्रविड यांनी स्वत:हून ग्राऊंड्समनची भेट घेतली आणि त्यांचे कौतुक केले. द्रविडच्या या कृतीने त्यांनी सर्वांची मन जिंकली , जावयाने सासरवरील विशेष प्रेम दाखवण्याची संधी सोडली नाही अश्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत .

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टी-२० लढत नागपुरमध्ये झाली. पावसाच्या अडथळ्यामुळे ही लढत प्रत्येकी ८ षटकांची झाली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीकरत भारताला ९१ धावांचे आव्हान दिले होते जे टीम इंडियाने ४ चेंडू आणि ६ विकेट राखून पार केले. या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील केली.

ब्रेकिंग ;कोल्हापूरमधील ‘त्या’ राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू…
सध्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात ,की डान्स करत असताना अचानक मृत्यू झाला किंवा अमुक एक काम करत असताना अचानक मृत्यू झाला. मात्र मैदानात मृत्यू येणे ही देखील धक्कादायकच घटना आहे .कोल्हापूरचा असणारा हा  स्पर्धक आहे.  याला स्पर्धेच्या दरम्यानच हृदयविकाराचा तीव्र झटका आला , मैदानातच मृत्यू झाला

सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता सुरुवात झाली. मात्र, आता या ठिकाणाहून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील एका स्पर्धकाचा मृत्यू झाला आहे. राज पटेल असं या स्पर्धकाचं नाव आहे.

हा स्पर्धक कोल्हापूरमधील राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. मृत स्पर्धकाला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान या धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. स्पर्धेत धावणारा संबधित स्पर्धक हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील होता.

वेट लिफ्टींग स्पर्धेमध्ये सवड येथील शेख कौसर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पहा सविस्तर.
ग्रामीण भागातील मुलं ही अत्यंत मेहनती असतात दैनंदिन जीवनातून रोज संघर्ष करण्याच शिकतात आणि जो मेहनत करतो तो उत्तम खेळाडू होतो. खेळाडू होण्यासाठी रोज कसरत करावी लागते शरीराची झीज करावी लागते आणि मेहनत, चिकाटीने आपलं जे ध्येय आहे ते गाठतात. ग्रामीण भागातील अनेक अडीअडचणी असतात अनेक सुविधांचा अभाव असतो या सगळ्यावर मात करून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं नाव लौकिक मिळवावं यासाठी अनेक जण धडपड करत असतात.

यातच जर आपल्याला यश संपादन करायचं असेल तर दुप्पट मेहनत करावी लागते. सध्या ग्रामीण भागातील सवड इथला खेळाडू शेख कसर याने प्रथम क्रमांक पटकावला. सवड येथील ग्रामीण भागातील शेख कौसार शेख फत्तू यांनी नुकतीच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टींग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला व भारतासाठी गोल्ड मेडल मिळवले आहे.

या स्पर्धेमध्ये जगातील सर्व देशांचा सहभाग होता. या सर्वांमध्ये शेख कैसर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. आणि सवड गावाचे व देशाचे नाव लौकीक केले त्या निमित्ताने आज सवड गावामध्ये त्यांचे दणदणीत स्वागत करण्यात आले व त्याचप्रमाणे त्याची मिरवणूक देखील काढण्यात आली होती.

कौतुकास्तव : महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झालेल्या तन्वी पाटीलवर कौतुकाचा वर्षाव.
ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबातील महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल स्पर्धेत निवड झाली. पालघर पूर्वेला असलेल्या ग्रामीण भागातील गावात तिचा जन्म झाला, शिक्षण पूर्ण झालं, सध्या गुजरात मधील अहमदाबाद येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी 27 सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली आहे, याचं प्रतिनिधित्व तन्वी पाटील ही करत आहे.

जिद्द,मेहनत, सराव याच्या बळावर तिने हे ध्येय गाठले. तन्वी ने कॉलेजच्या जीवनात एन.सी.सी मध्ये भाग घेतला होता, दिल्ली या ठिकाणी झालेल्या थलसेना या शिबिरात प्रतिनिधित्व केला. त्यानंतर गुजरात या ठिकाणी होणारा राष्ट्रीय स्पर्धेत तिला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आहे. तन्वीचे वडील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात कामगार आहेत आई गृहिणी आहे.

तनवीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना तन्वी ने जिद्द आणि महत्वकांक्षाच्या जोरावरती महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या महिला फुटबॉल संघात आपलं नाव निश्चित केलं आहे. पालघरच्या सोनपंत दांडेकर या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झालं. चार वर्षापासून त्यांनी बोईसर येथे PDTS या मैदानात फुटबॉलचा सराव करते. त्नाविला तिने केलेल्या कष्टाचा फळ मिळाले आहे.

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी खेळाकडे वळून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा तन्वी व्यक्त करते. त्याकडे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती यात न अडकता आपले जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ती इथपर्यंत पोहोचली. तर हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील मुला मुलींनी आता वेळ वाया न घालवता खेळ खेळून खेळच एकच संधी म्हणून त्यामध्ये आपलं करिअर करावं असा संदेश ती देते.

राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेच्या कुटुंबियांची मदतीची हाक ! पहा सविस्तर
काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये इतिहास घडवला आहे. सिल्वर मेडल जिंकून त्याने भारतासोबतच आपल्या बीड जिल्ह्यातले नाव कमावले आहे. हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुलगा असून नाव अविनाश साबळे आहे. या अविनाशने बर्मिंग हम मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत आपलं नाव नोंदवत मेडल पटकावले आहे.

अश्या देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी करणारे अविनाशच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. आणि त्यामुळे त्याच्या आई आणि वडिलांनी पत्र लिहून राज्य सरकारकडे तशी मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी इतर राज्यातील खेळाडूंना मिळालेल्या मदतीचा उल्लेख देखील केलेला आहे. तर पाहूया या पत्रामध्ये नेमकं काय लिहिला आहे.

सदरील पत्र हे अविनाश चे वडील मुकुंद साबळे यांच्यासह अविनाशच्या आई वैशाली साबळे तसेच भाऊ योगेश साबळे यांनी हे पत्र सरकारला लिहिले आहे.

हे पत्र त्यांनी बीड जिल्हाधिकारी यांना लिहिली आहे. या पत्रामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल मिळवण्याचा उल्लेख करण्यात आले. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये जे पदक विजेते आहेत त्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीप्रमाणे अविनाशला ही मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अविनाश बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा आहे. त्याची शाळा पाच ते सहा किलोमीटर दूर होती इतर मुले सायकलने ये जा करत, पण आमची परिस्थिती बेताची असल्याने त्याला सायकल घेणे शक्य नव्हते. त्यावेळी अविनाश चालत शाळेत जात असेल अशी आठवण अविनाश च्या वडिलांनी त्याला राष्ट्रकुल स्पर्धेत पथक मिळाल्यानंतर सांगितली होती. अविनाशने शिक्षणासाठी खूप पायपीट केली आहे असं देखील त्याचे वडील म्हणाले.

धोनीच्या नेतृत्वाशी होतेय हार्दिक पंड्याची तुलना, काय आहे यामागील मुख्य कारण
इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या सुरुवातीला, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स जेतेपद पटकावेल असा कदाचितच कोणी विचार केला असेल. पण आता हार्दिकच्या नेतृत्वाच्या शैलीची तुलना दिग्गज महेंद्र सिंह धोनीशी केली जात आहे.
बाप आपल्या मुलाचे लाड करत असल्याप्रमाणे हार्दिक प्रेमाने आयपीएल ट्रॉफी जतन करताना दिसला. हार्दिकला त्याची पत्नी नताशा यांनी मिठी मारली, जणू काही वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे असलेले कुटुंब चांगल्या दिवसातही त्याच्यासोबत असल्याचे दसून आले. आपल्या अष्टपैलू कामगिरीने कर्णधार हार्दिकने पुढाकाराने नेतृत्व करत गुजरात टायटन्सला अंतिम फेरीत विजय मिळवून दिला.