इतर पक्ष – News Mall 18

स्वतःच्या बुडाखाली अंधार ठेवून, दुसऱ्यावर चिखलफेक करणाऱ्या सुजय विखेंची झाली पोलखोल.
पारनेरच्या सुपुत्राला आणि संपूर्ण तालुक्याला बदनाम करण्याचा “डर्टी गेम” अखेर विखेंवरच उलटल्याची चर्चा सध्या जोरात आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, हे विखे पाटील विसरलेत का, असा सवाल उपस्थित होत असून खोट्या बातमीच्या आधारे चिखलफेक करणाऱ्यांनी आधी स्वतःचे तोंड आरशात पाहावे, असा संतप्त सूर जनतेतून उमटतोय.

सार्वजनिक आयुष्यात शेकडो लोक भेटतात, फोटो काढतात आणि प्रत्येकाची पार्श्वभूमी माहिती असतेच असे नाही. पण जर फक्त फोटोच्या आधारे ‘ड्रग्ज कनेक्शन’ जोडायचे असेल, तर मग विखे पाटील यांच्या जवळच्या फोटोंवर काय उत्तर आहे, असा थेट सवाल केला जातोय. ड्रग्ज माफिया म्हणून गुन्हा दाखल असलेल्या भूषण उर्फ ऋषी चत्तरसोबत सुजय विखे पाटील आणि काशीनाथ दाते यांचे जवळीकीचे फोटो काय सांगतात, असा मुद्दा उपस्थित करून “फोटोंवरूनच गुन्हेगार ठरवायचे असतील, तर मग सुजय विखेंना ‘ड्रग्ज माफिया’ म्हणायला काय हरकत?” असा पलटवार केला जातोय.

याचबरोबर, विखे पाटील बालवाडीतल्या पोरांसारखे खोटे उद्योग करून निलेश लंकेंची प्रतिमा मलीन करू शकत नाहीत, असेही ठामपणे सांगितले जात आहे. जिल्ह्याला चांगले ठाऊक आहे की ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा उल्लेख केला जातोय, त्याला आशीर्वाद कोणाचा होता आणि नियुक्ती कोणाच्या शिफारसीने झाली होती, हे सत्य जनतेसमोर स्पष्ट आहे, असा आरोपही या प्रतिक्रियेतून पुढे येतोय.

दरम्यान, “वैयक्तिक चिखलफेक न करता विकासाच्या मुद्द्यावर बोला—जागा तुमची, वेळ तुमची… निलेश लंके समोरासमोर जाहीर चर्चेला येतील,” असे खुले आव्हान देण्यात आले आहे. हिंमत असेल तर मैदानात या, वाकड्या वाटांनी शिखंडीसारखे वार करू नका, असा इशाराही देत अहिल्यानगर दक्षिण आणि पारनेरची सुज्ञ, स्वाभिमानी जनता अशा फसव्या राजकारणाला भीक घालत नाही—वेळ आल्यावर जनताच तुमचा “माज” उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा कडक संदेश देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज!आमदार सत्यजीत तांबे यांचा सभागृहात आक्रमक पवित्रा
विधान परिषदेत गुरुवारी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेमध्ये अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी सहभाग घेतला. आपल्या भाषणामध्ये त्यांनी म्हटले की, राज्यसरकारने महत्त्वाच्या खात्यांसाठी निधीची तरतूद करत असताना काहीतरी समतोल राखणे गरजेचे आहे. त्यांनी कृषी खाते, आरोग्य खात्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि पोलीस खात्यासाठी केलेली तरतूद यातील तफावत दाखवून देत हा मुद्दा मांडला. आपल्या भाषणात सत्यजीत तांबे यांनी म्हटले की, महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. इथल्या शेतकऱ्यांना योजनेच्या पैशांऐवजी आधाराची आणि मदतीची गरज असते. मात्र आकड्यांकडे पाहाता या क्षेत्रासाठीची तरतूद ही गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, “कृषी क्षेत्रासाठीची तरतूद 17 टक्क्यांनी कमी दाखवण्यात आली आहे. पोलीस खात्यासाठीच्या तरतुदीमध्ये 26 टक्क्यांची वाढ प्रस्तावित आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हा खर्च कमी होऊ शकतो. एकीकडे आरोग्याचे, कृषीचे बजेट कमी केलं आणि पोलीस खात्याचे बजेट वाढवलं याबाबत शासनाने विचार केला पाहिजे.”

महाराष्ट्राने 1 ट्रिलिअन अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी विकासाचा दर हा 11 ते 12 टक्के असणे अपेक्षित आहे, मात्र आपल्या राज्याच्या विकासाचा दर हा अवघा 5.3 टक्के असून तो गुजरात(8.3%), कर्नाटक (7.8%), आणि आंध्र प्रदेश (7.4%) यांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. याच वेगाने महाराष्ट्र प्रगती करणार असेल तर 1 ट्रिलिअन अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट्य आपण केव्हा गाठणार असा सवाल तांबे यांनी केला आहे. अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या खऱ्या मात्र त्या किती प्रभावीपणे आणि किती वेगाने अंमलात आणल्या जातात हे पाहणं गरजेचं असल्याचं तांबे यांनी म्हटले आहे.

बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांसाठी ‘आप’ आक्रमकराज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी..
पारंपारिक विचार आणि घराणेशाहीसह काळ्या पैशावर कुणालाही विकत घेण्याची भाषा वापरणाऱ्या महाराष्ट्र सरकारला सामान्य जनतेच्या हिताचे काही घेणे-देणे नाही, असा आरोप करीत आम आदमी पार्टीने शुक्रवार (२३ डिसेंबर) रोजी यशवंत स्टेडियम पासून ते विधानभवन चौक यादरम्यान मोर्चा काढला होता. राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा व त्यांना प्रती हेक्टरी ५० हजार इतकी नुकसान भरपाई द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. विमा कंपन्यादेखील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करीत नाहीत, बरेच चुकीचे किंवा क्लिष्ट नॉर्म असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर सुद्धा विमा रकमेपोटी भरलेल्या रकमेएवढी मदत मिळत नाही, ही वास्तविकतादेखील मांडण्यात आली.
बेरोजगारी, वाढती महागाई यांसारख्या गंभीर समस्यांना राज्यातील जनतेला तोंड द्यावे लागत आहे व त्यांना आपले जीवन जगणे कठीण झाले आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित असताना सरकार मधील काही मंत्री, आमदार किंवा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि राज्याच्या सर्वोच्य पदावर विराजमान असलेले व्यक्ती मात्र महापुरुषांबद्दल चुकीचे विधाने करून राज्यातील जनतेचे व पर्यायाने विरोधी पक्षाचे मुळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यात यशस्वी होत आहेत. हे राज्याचे दुर्दैव आहे अशी खंत यावेळी मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, राज्य उपाध्यक्ष धनराज वंजारी यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे पत्र त्यांना दिले. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून जनहिताचे निर्णय घ्यावेत. अन्यथा, या मागण्यांना घेऊन राज्यव्यापी जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘आप’ ची एन्ट्री, पहा बातमी सविस्तर.
पुणे, प्रतिनिधी: जिल्ह्यातील पुरंदर तालुका येथे आम आदमी पार्टीच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धनराज वंजारी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

यावेळी पार्टीच्या पुरंदर – हवेली विभागामार्फत आयोजित जनसंवाद मेळाव्याला संबोधित करत असताना ॲड. धनराज वंजारी यांनी अरविंद केजरीवालांची ‘भारतवाद’ ही संकल्पना समजावत छत्रपती- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार ही आजच्या काळाची गरज असल्याचे नमूद केले.

या माध्यमातून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत संघटना वाढीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. तसेच आदर्श सरपंच, आदर्श ग्रामसेवक, आदर्श महिला बचत गट यांचा सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला.

याप्रसंगी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, जिल्हा संघटक अमोल कड व जिल्हा सचिव अक्षय शिंदे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंसाठी वापरले ” हे ” घाणेरडे शब्द पहा बातमी सविस्तर.
राजकारण अगदी खालच्या थराला गेल आहे, नैतिकता उरली नाही. कोणी कोणाबद्द्ल काही हि बोलत आहे, जनतेच्या प्रश्नापेक्षा जास्त राजकीय कलगीतुरा पाहयला मिळते. शिंदे-फडणवीस सरकार मधील मंत्रीची गुलाबराव पाटलांची जीभ घसरली,शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याविषयी चुकीचा उल्लेख केला आहे. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांच्या भागात जाऊन त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर दोघांमध्येही कलगीतुरा सुरूच आहे.

दरम्यान टीका करताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली आहे.ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला.

तसेच सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.आदित्य ठाकरे यांनी आज कबुली दिली आहे की शिवसेनेत फूट पडण्यामागे मी स्वतः जबाबदार आहे, यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मूळ चुका या त्यांच्याच होत्या. मात्र तरीही आम्हाला गद्दार म्हटले जाते. आम्ही गद्दार नव्हतोच. आम्हाला यांनी समजूनच घेतलं नाही. राज्यात आज फिरताहेत, आपण मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात, आणि बाळासाहेबांचे नातू आहात. त्यामुळे फिरल्यामुळे, काही ना काही नाराजी या दूर होतील.

समस्या दूर होतील असे वाटले होते. पण गाढवांच्या पुढे वाचली गाथा आता रात्रीचा गोंधळ बराच होता असे म्हणत एखाद्या माणसाने सांगावं आणि इतरांनी ते ऐकूच नये. याबद्दल मी आदित्य ठाकरे यांना गाढव म्हणणार नाही. त्यांनी आमच्या समोर वाचलं पण आम्ही गाढव होतो का काय. त्यांनी आता कबुली दिली मात्र वेळ निघून गेली आहे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे लगावला.

कंकराळा येथे कृषीमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांची पिक नुकसान पाहणी.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील मौजे कंकराळा येथे दि.२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचा औरंगाबाद जिल्हा नुकसान पाहणी दौरा दरम्यान कृषी मंत्री यांनी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर यामहिन्यात सतत पावसामुळे शेत पिकांचे ३३% टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुस्थिती पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

याबाबत स्वतः कृषी मंत्री शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांन सोबत संवाद केला व नुकसान झालेल्या बांधित पिकांची पाहणी केली , त्यावेळी कृषी मंत्री यांनी सांगितले की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत आहे एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले

त्यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी संदीप पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी संपत वाघ, पोलिस निरीक्षक अनमोल केदार, नायब तहसीलदार वी.टी.जाधव , कृषी विस्तार अधिकारी दिनकर जाधव , ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , कृषी सहायक प्रक्षीत पाटील , तलाठी पवार आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.

तसेच गावातील प्रतिष्ठित मा.सरपंच शिवदास राजपुत, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख आबासाहेब काळे, माजी आमदार नितीन पाटील, जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष केशवराव तायडे,जिल्हा परिषद सदस्य गोपिचंद जाधव, युवा नेते कुणाल राजपुत , नितीन बोरसे , श्रीराम चौधरी, समाधान पाटील, संतोष शिंदे , किरण पाटील, मोतीलाल घुसिंगे, सुनिल पाटील, राहुल बोराडे,आकाश मख,शाम पाटील, गणेश आगे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

….मग पाणी काय आकाशातून टाकू का ? मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य.
जनतेने पाणी मागितलं की नेता चिडतो हे महाराष्ट्राला ठाऊक आहे,पाण्यावरून राजकारण गरम होत , कारण या पूर्वी ही अस घडल आहे . एका उपमुख्यन्त्री पाण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे कल्लोळ माजला होता. त्याचीच पुनरावृत्ती झाली , पाणीवाला बाबा एक वादग्रस्त विधान केलं आहे. तालुक्यात पाणी पुरवठा होत नाही म्हणून पाणी साठी मागणी केली तेव्हा हे मंत्री महोदय बरसले.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता मात्र, गुलाबराव पाटील त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पाणी टंचाईच्या समस्येवर उत्तर देताना गुलाबराव पाटील भलतचं काही तरी बोलून बसले आहेत. पाणी टंचाईची समस्या मांडणाऱ्या नागरीकांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

धरणगाव एरंडोल तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्यानं लोकांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. नदीला आलेल्या पुरामुळे पंप बंद बडलेत. यामुळे पंपामध्ये गाळ जमा झाला आहे.

पुरामुळे ही तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर पंपच बंद आहेत मग पाणी काय आकाशातून टाकू का? असं वादग्रस्त वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केले आहे.मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं आहे असं वक्तव्य गुलाबराब पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

राज्यात अनेक पाणी पुरवठा योजना आणणार असं गुलाबराब पाटील यांनी म्हंटले होते. खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्या जातील असे गुलाबराव पाटील यांन म्ंहटले होते.

आधी टेम्पोची धडक, नंतर ट्रकची धडक दिली; मेटे कुटुंबियांनंतर भूमरेंच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हा भीषण आणि विचित्र अपघात झाला ,काही दिवसापूर्वी मेटे यांचा याच अपघाती मृत्यू झाला होता , आता ही असा प्रकार घडला आहे .राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मावस भावाचे अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हा भीषण आणि विचित्र अपघात झाला. या अपघातात भुमरे यांचे मावस भाऊ अंबादास हरिश्चंद्र नरवडे यांचा मृत्यू झाला.

भुमरे यांच्या मावस भाऊ त्यांच्यासोबत असलेले चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच या अपघाताचा तपास सुरू केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोडचे मावस बंधू रहिवाशी आहेत ते आपल्या काही सहकाऱ्यांसह इनोव्हा गाडीतून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होते. पहाटे 4 वाजता कामशेतजवळ इनोव्हा गाडील टेम्पोला मागून येऊन धडकली. त्यामुळे इनोव्हा डिव्हाडरवर आदळली. त्याचवेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने आणि ट्रकने एकामागोमाग धडक दिली. अचानक झालेल्या या विचित्र अपघतामुळे नरवणे यांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, मावस भावाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर संदिपान भुमरे यांनी नाईट ड्रेसवरच भल्या पहाटे घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आल्यानंतर भुमरे यांनी पोलीस आणि डॉक्टरांकडून घटनेची माहिती घेतली.

अंबादास नरवडे यांच्यासोबत त्यांचे मित्रं आणि गाडी चालक होता. हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तळेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पैठण तालुक्यावर दु:खाचं सावट पसरलं आहे.

हा अपघात अत्यंत भीषण होता. टेम्पोने धडक दिल्यानंतर इनोव्हा गाडीचा स्पीड ब्रेकरवर आदळल्याचा आवाज आला. त्यानंतर ट्रकने धडक दिल्याचाही मोठा आवाज आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून स्थानिकांच्या साक्षी नोंदवल्या जात आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुंडांची तलवार-काठ्या घेऊन दहशत; CCTV व्हिडीओ समोर पहा बातमी सविस्तर.
शिंदे -फडणवीस याचं सरकार हे सर्व सामन्य जनतेच सरकार आहे , मात्र याच सरकारच्या जिह्यात अश्या काही धक्कादायक घटना घडली,
एका हॉटेल मध्ये हत्यार नंगे नाचवून गुंडांनी मारहाण केलाच cctv कैद झालं आहे , मुख्यमंत्र्याच आपला च जिल्ह्यात लक्ष नाही अस बोल जात आहे,ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ठाणे शहरातील लोकमान्य नगर परीसरातील एका हॉटेलमध्ये आज काही गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तोंडाला रुमाल बांधून हातात तलवार आणि काठ्या घेवुन त्यांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना या गुंडानी मारहाण केली. तोडफोडीचे कारण समजले नाही. दहशत माजवण्याकरता तोडफोड केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या शहरातच घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागच्या महिन्यात कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणारा कुप्रसिद्ध गुंड सुकेश ऊर्फ भोला अमोल झा याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करीत त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. दहशतमुक्त परिसर करण्यासाठी आतापर्यंत 15 गुंडांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुंडांची तलवार-काठ्या घेऊन दहशत#thane #crime #EknathShinde pic.twitter.com/iaIrXayenp
— News18Lokmat (@News18lokmat) October 12, 2022

कुप्रसिद्ध गुंड सुकेश ऊर्फ भोला अमोल झा याच्याविरोधात गंभीर दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, मारामारी, सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणे, महिलांविरुद्ध अत्याचार, अवैध शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद कळवा पोलिस ठाण्यात आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध ठाण्यांत पोलिस अभिलेखावर असलेले गुन्हेगार आणि सराईत यांच्या गुन्ह्यांना आळा घालण्याची मोहीम आयुक्तालयाच्या वतीने राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेंतर्गत 15 गुंडांवर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई करीत गुंडांना कारागृहाचा रस्ता दाखवला आहे

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोयगाव मतदार संघात विविध विकास कामांचे भूमिपूजन…
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
मातोश्री पाणंद रस्ता विकास योजनेसह विविध विकास कामांसाठी 12 कोटी 10 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी

दि.7, कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव तालुक्यातील ठाणा, फर्दापूर, धनवट, वरखेडी तांडा, जंगला तांडा, फर्दापूर तांडा, सोयगाव, गलवाडा, वेताळवाडी या गावात मातोश्री पाणंद रस्ता विकास योजनेसह विविध विकास कामांसाठी 12 कोटी 10 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. या विकास कामांचे भूमिपूजन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.

भूमिपूजन झालेल्या वरील विविध गावांत मातोश्री पाणंद रस्ते, लेखाशीर्ष 2515, 3054, एफडीआर 3054 – 2419 आदी योजनेतून रस्ते विकासासह विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहे. भूमिपूजन करण्यात आलेली कामे तातडीने सुरू करण्यात यावी. करण्यात येणारी विकास कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, दारासिंग चव्हाण, बाबू चव्हाण, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, उस्मान पठाण यांच्यासह तहसीलदार रमेश जसवंत, जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दीपक मोगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन राठोड, तालुका कृषी अधिकारी श्री वाघ, सिंचन विभागाचे शाखा अभियंता गजानन जोशी आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकऱ्यांची उपस्थिती होती.