जगाच्या पाठीवर – News Mall 18

मे. शिवाजी पठाडे यांना दोन राष्ट्रीय सन्मान – ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025’ व ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025’ ने सन्मानित.
नवी दिल्ली | 10 जुलै 2025 – समाजसेवा व पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मेजर शिवाजी पठाडे यांना दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

प्रथम, “राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025” (Rashtriya Gaurav Puraskar) हा सन्मान YSS Foundation तर्फे दिला गेला. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या देशासाठीच्या उल्लेखनीय सेवेबद्दल, पर्यावरण संवर्धनातील कार्यासाठी, तसेच समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या कार्यासाठी प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या समितीने तपासून हा पुरस्कार देण्यात आला असून, यामागे राष्ट्रीय सन्मान आणि विश्वासार्हतेचा ठाम आधार आहे.

दुसऱ्या सन्मानामध्ये, “नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025” (National Icon Award 2025 – Season 9) यासाठी त्यांची निवड करण्यात आली. 10 जुलै रोजी पंतप्रधान संग्रहालय, टीन मूर्ती मार्ग, नवी दिल्ली येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ‘The Bharat News’ व ‘Bharati Yuva Welfare Association (India)’ यांनी केले होते. या कार्यक्रमात देशभरातील ग्रामीण व झोपडपट्टीतील खऱ्या नायकोंाचा सन्मान करण्यात आला, जे आपल्या कार्यातून देशासाठी झटत आहेत.

मेजर शिवाजी पठाडे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पर्यावरण संरक्षणासाठी लाखो देशी झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन केले आहे. त्यांचा कार्याचा आवाका सामाजिक, पर्यावरणीय आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित आहे.

या दुहेरी सन्मानामुळे मेजर पठाडे यांचे कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचले असून, अनेक नव्या पिढ्यांना प्रेरणा मिळत आहे. त्यांचे कार्य हे खरे अर्थाने “सेवा परमो धर्मः” या तत्त्वाचे जिवंत उदाहरण ठरले आहे.

एका जिममध्ये व्यायाम करत असताना घडले असे काही कि काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले पहा सविस्तर.
गेल्या 2-3 वर्षांत लोकांचा अचानक नृत्य करताना, रस्त्यावर चालताना किंवा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. कोरोनाच्या कालावधीनंतर अनेकांनी त्यांच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी जिममध्ये जाणं सुरू केलं आहे. अनेक लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहेत, हे कुठेतरी अशा घटनांचं प्रमुख कारण ठरत आहे.गेल्या काही महिन्यांपासून अकस्मात मृत्यूची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. यात इंदूरमधील एका जिममध्ये व्यायाम करत असताना एका हॉटेल व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आला आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला.

इंदूरमधील एका जिममध्ये एक हॉटेल व्यावसायिक वर्कआऊट करण्यासाठी गेला होता आणि अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. यानंतर काही सेकंदात तो व्यक्ती खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला, या घटनेची सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.गोल्ड जिमचे ट्रेनर नितीन चपरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार,

हॉटेल व्यावसायिक प्रकाश रघुवंशी हे नेहमीप्रमाणे गुरुवारी इंदूरच्या लासुदिया भागात असलेल्या गोल्डन जिममध्ये व्यायाम करण्यासाठी आले होते. यादरम्यान ते अचानक जमिनीवर बेशुद्ध पडले. यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळच्या भंडारी रुग्णालयात नेलं, तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हॉटेल व्यावसायिकाला मृत घोषित केलं.

इंदूरमधील एका जिममध्ये व्यायाम करत असताना एका हॉटेल व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आला आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे pic.twitter.com/JSAU6ewPPR
— News18Lokmat (@News18lokmat) January 6, 2023

दुसरीकडे भंडारी रुग्णालयाचे डॉ. हरीश सोनी यांनी सांगितलं की, रुग्णाला मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं होतं. तपासणीनंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांना मृत घोषित केलं. त्याचवेळी डॉ. हरीश सोनी यांनी असंही सांगितलं की, तुम्ही जेव्हाही जिममध्ये जाल तेव्हा प्रथम तुमची वैद्यकीय तपासणी करून घ्या, की तुम्ही जिममध्ये व्यायाम करण्यास योग्य आहे की नाही. यासोबतच नियमित तपासणीदेखील वेळोवेळी केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही फिट असाल तरच जिममध्ये जा.

Breaking : ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात; जोराच्या धडकेत होत्याच नव्हतं झालं..
”प्रवास करत असताना आती घाई संकटात नाही” असे स्लोगन तुम्ही बऱ्याचदा पहात असाल, आणि तसाच प्रकार क्रिकेटपटूच्या कार एक्सीडेंट मध्ये देखील घडला, प्रचंड गती असल्यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि महागडी बीएमडब्ल्यू कार जळून खाक झाली, अनियंत्रित कारचा वेग असल्यामुळे ही कार डिव्हायडरला जोरदार धडकली.अपघाताच्या अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत, यामध्ये अनेक मोठमोठ्या गाड्यांना देखील अपघात होतात अशीच एक दुःखद घटना समोर येत आहे

क्रिकेटरच्या गाडीला अपघात झाला अपघात इतका भयंकर होता की यामध्ये महागडी असणारी बीएमडब्ल्यू ही कार जळून खाक झाली , हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्या असल्याची बातमी समोर येते यामध्ये क्रिकेटपटू ऋषभ पंत यांना जबर मार लागला त्यांचा पायही फॅक्टर आहे तसेच त्यांच्या डोक्यालाही मोठे दुखापत झाल्याची बातमी समोर येते या घटनेचे cctv फुटेज सर्व हाती आले आहेत, या गाडीचा कशा पद्धतीने भीषण अपघात झाला हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भयंकर अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की BMW कार जळून खाक झाली आहे. या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ऋषभ पंतची कार वेगात असल्याचं दिसत आहे. हा अपघात अंगावर काटा आणणारा आहे.या अपघातामध्ये पंतच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तसंच त्याचा पायही फ्रॅक्चर झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पंत अपघातातून लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहे. या अपघातामुळे टीम इंडिया देखील हादरली आहे. टीममधील हुकमी एक्का म्हणून पंतकडे पाहिलं जातं. मात्र त्याला रिकव्हर होण्यासाठी किती वेळ जाईल याबाबत सध्या डॉक्टरांनी कोणतीही माहिती दिली नाही.क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला आणि आगीचे लोळ उठले. हे सगळी दृश्यं रस्त्यावर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.पंत हा त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवत होता.पहाटे 5.15 वाजता हा अपघात झाला, उत्तराखंडमधील रुरकीजवळ ही भयंकर दुर्घटना घडली. पंतच्या डोक्याला आणि पाठीला प्रचंड दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर त्याला पुढील उपचारासाठी देहरादूनला हलवण्यात आलं आहे.

भारतात लॉकडाऊन होणार का ?पाहा बातमी सविस्तर …
चीनमध्ये कोरोणाची प्रकरण वाढण्यास सुरुवात झाली आहे,त्यामुळे पुन्हा एकदा भारतात देखील कोरोना हा वाढतो की काय याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत, कोरोनाचे संक्रमण वाढल्यास लॉकडाऊन होईल की काय याकडे देखील अनेकांचे लक्ष आहे? त्यामुळे लॉकडाऊन संदर्भातली ही सर्वात मोठी बातमी हाती येत आहे, चीनमध्ये जरी कोरोनाचे नवीन प्रकार पाहायला मिळत असेल तरी भारतात मात्र लॉकडाऊन करण्याची कुठलीही गरज नसल्याचं मत व्यक्त केल जात आहे, या संदर्भातच ही सर्वात मोठी बातमी हाती येते.

कोरोना या नवीन प्रकाराने चीनसह अनेक देशांमध्ये कहर केला आहे. चीनमध्ये दररोज हजारो कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात खबरदारीची पावले उचलली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री आणि पंतप्रधान मोदी यांची कोरोनासंदर्भात बैठक झाली. केंद्राकडून राज्यांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून ‘भारत जोडो यात्रा’ रद्द करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे. यावर एम्सचे माजी प्रमुख रणदीप गुलेरिया काय म्हणाले ते जाणून घेऊया. एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, भारतात कोरोनाबद्दल घाबरण्याची गरज नाही. भारतात लॉकडाऊन होणार नाही किंवा विमान प्रवासही रद्द होणार नाही.काही देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, त्यामुळे निरीक्षण करण्याची गरज आहे.

रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाची गंभीर प्रकरणे आढळल्यास लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. कारण आपल्या देशातील लोकांमध्ये संकरित प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाची प्रकरणे वाढलेली नाहीत. देशातील परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत देशात लॉकडाऊन लागू करण्याची किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याची गरज नाही.रणदीप गुलेरिया यांच्या मते, चीनमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होण्याचे कारण म्हणजे BF.7 प्रकार आहे. हा प्रकार भारतातही आढळून आला आहे. म्हणूनच घाबरण्याची गरज नाही. यामुळे, ना उड्डाणे रद्द होणार आहेत ना लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार आहे.

तर दुसरीकडे सफदरजंग हॉस्पिटलचे डॉ. नीरज गुप्ता यांनी चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या केसेसबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यापेक्षा खबरदारी घेण्याची गरज आहे. देशातील कोरोनाची स्थिती पाहता भारतात लॉकडाऊन लागू करण्याची गरज भासणार नाही

मुझे गर्लफ्रेंड दो ! म्हणून मेट्रोमध्ये तो रुसून बसलाय, पहा Viral Video.
हि बातमी आपन जशी वाचू तशी आहे कारण हि बाब काही दान करण्यासारखी नाही,पण तरी एका शहाण्या मुलाने गंमत म्हणून अस लिहील आहे , याचा व्हिडियो viral होत आहे,हा मुलगा आपल्या T shirt वर एक पोस्टर लावून फिरत आहे या पोस्टर पाहून अनेकजन आवाक होत आहेत , अस कोणी कधी लिहिणार नाही मात्र या तरुणाने लिहील आहे, सोशल मिडीयावर अनेक वेगवेगळे व्हिडीयो येत असतात, VIRAL हि होतात त्यातीलच हा एक VIDEO आहे

दिल्ली मेट्रोमधील प्रवासी त्यांच्या विचित्र कृत्यांमुळे प्रसिद्ध होतात. मेट्रोमध्ये स्टंट करण्यापासून ते वेगवेगळ्या धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण गर्लफ्रेंड मागताना दिसत आहे. या व्हिडिओचे लोकांना आश्चर्य वाटत आहे, तर अनेक लोक त्या तरुणाला बोलतांनाही दिसले.इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो इंस्टाग्रामवर एका यूजरने शेअर केला आहे. कृपया माझ्यासाठी हे करा, असे कॅप्शन त्यात लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये दिल्ली मेट्रोचा हॅशटॅग देण्यात आला असून त्याशिवाय प्रँक बीच असे लिहिले आहे. हा मुलगा व्हिडिओ शूट करण्यात कसा व्यस्त आहे, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

<svg width="50px" height="50px" viewBox="0 0 60 60" version="1.1" xmlns="https://www.w3.org/2000/svg" xmlns:xlink="https://www.w3.org/1999/xlink"><g stroke="none" stroke-width="1" fill="none" fill-rule="evenodd"><g transform="translate(-511.000000, -20.000000)" fill="#000000"><g><path d="M556.869,30.41 C554.814,30.41 553.148,32.076 553.148,34.131 C553.148,36.186 554.814,37.852 556.869,37.852 C558.924,37.852 560.59,36.186 560.59,34.131 C560.59,32.076 558.924,30.41 556.869,30.41 M541,60.657 C535.114,60.657 530.342,55.887 530.342,50 C530.342,44.114 535.114,39.342 541,39.342 C546.887,39.342 551.658,44.114 551.658,50 C551.658,55.887 546.887,60.657 541,60.657 M541,33.886 C532.1,33.886 524.886,41.1 524.886,50 C524.886,58.899 532.1,66.113 541,66.113 C549.9,66.113 557.115,58.899 557.115,50 C557.115,41.1 549.9,33.886 541,33.886 M565.378,62.101 C565.244,65.022 564.756,66.606 564.346,67.663 C563.803,69.06 563.154,70.057 562.106,71.106 C561.058,72.155 560.06,72.803 558.662,73.347 C557.607,73.757 556.021,74.244 553.102,74.378 C549.944,74.521 548.997,74.552 541,74.552 C533.003,74.552 532.056,74.521 528.898,74.378 C525.979,74.244 524.393,73.757 523.338,73.347 C521.94,72.803 520.942,72.155 519.894,71.106 C518.846,70.057 518.197,69.06 517.654,67.663 C517.244,66.606 516.755,65.022 516.623,62.101 C516.479,58.943 516.448,57.996 516.448,50 C516.448,42.003 516.479,41.056 516.623,37.899 C516.755,34.978 517.244,33.391 517.654,32.338 C518.197,30.938 518.846,29.942 519.894,28.894 C520.942,27.846 521.94,27.196 523.338,26.654 C524.393,26.244 525.979,25.756 528.898,25.623 C532.057,25.479 533.004,25.448 541,25.448 C548.997,25.448 549.943,25.479 553.102,25.623 C556.021,25.756 557.607,26.244 558.662,26.654 C560.06,27.196 561.058,27.846 562.106,28.894 C563.154,29.942 563.803,30.938 564.346,32.338 C564.756,33.391 565.244,34.978 565.378,37.899 C565.522,41.056 565.552,42.003 565.552,50 C565.552,57.996 565.522,58.943 565.378,62.101 M570.82,37.631 C570.674,34.438 570.167,32.258 569.425,30.349 C568.659,28.377 567.633,26.702 565.965,25.035 C564.297,23.368 562.623,22.342 560.652,21.575 C558.743,20.834 556.562,20.326 553.369,20.18 C550.169,20.033 549.148,20 541,20 C532.853,20 531.831,20.033 528.631,20.18 C525.438,20.326 523.257,20.834 521.349,21.575 C519.376,22.342 517.703,23.368 516.035,25.035 C514.368,26.702 513.342,28.377 512.574,30.349 C511.834,32.258 511.326,34.438 511.181,37.631 C511.035,40.831 511,41.851 511,50 C511,58.147 511.035,59.17 511.181,62.369 C511.326,65.562 511.834,67.743 512.574,69.651 C513.342,71.625 514.368,73.296 516.035,74.965 C517.703,76.634 519.376,77.658 521.349,78.425 C523.257,79.167 525.438,79.673 528.631,79.82 C531.831,79.965 532.853,80.001 541,80.001 C549.148,80.001 550.169,79.965 553.369,79.82 C556.562,79.673 558.743,79.167 560.652,78.425 C562.623,77.658 564.297,76.634 565.965,74.965 C567.633,73.296 568.659,71.625 569.425,69.651 C570.167,67.743 570.674,65.562 570.82,62.369 C570.966,59.17 571,58.147 571,50 C571,41.851 570.966,40.831 570.82,37.631"></path></g></g></g></svg>

View this post on Instagram

A post shared by 🇮🇳मोहित गौहर 🇮🇳 (@mohitgauhar)

तिथे बसलेले प्रवासी त्या मुलाकडे बघत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये, बाहेरून हा मुलगा आधी मेट्रोच्या आत प्रवेश करतो आणि पोस्टर पोटावर चिकटवतो. त्या पोस्टरवर लिहिले आहे, “डोनेट मी गर्लफ्रेंड” म्हणजे कोणीतरी मला गर्लफ्रेंड दान करावी. या मुलाच्या या कृत्याने तिथे बसलेले प्रवासी आश्चर्यचकित झाले.काही प्रवासी तर गुपचूप हसायला लागले.

यानंतर जेव्हा हा मुलगा पायऱ्या उतरून मेट्रोच्या डब्यात प्रवेश करत होता तेव्हा हे पाहून अनेक मुलांनी त्याची चेष्टा करायला सुरुवात केली. तो आत येताच लोक त्याच्याकडे बघत राहिले.तर दुसरीकडे एका बाजूला बसलेले काही लोक सुद्धा हसायला लागले. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर लोक उत्तम प्रतिक्रिया देत आहेत.चांगला VIRAL झाला आहे,

” त्याने ” साईबाबांच्या चरणावर डोक ठेवले अन् घडल असं काही, पहा बातमी सविस्तर.
साईबाबाचे अनेक भक्त आहेत, सबका मलिक एक म्हणत साईबाबा सदैव आपल्या सोबत असतात, म्हणून साईभक्त मोठ्या प्रमाणात आहेत, हि घटना अत्यंत भावनिक आहे.मध्य प्रदेशातील कटनी येथील एका मंदिरात साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा इसम साईबाबांच्या तसबिरीसमोर नमस्कार करण्यासाठी झुकला. त्याने आपलं डोकं साईबाबांच्या तसबिरीसमोर ठेवले होते. तेव्हाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्येच या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या तरुणाचे नाव राकेश मेहानी (वय ४२) असे आहे. राकेश हा कटनी येथील संतनगर परिसरात वास्तव्याला होता. गुरुवारी दुपारी राकेश नेहमीप्रमाणे साईमंदिरात आला. तो साईबाबांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी खाली बसला. यानंतर तो साईचरणी नतमस्तक झाला. बराचवेळ राकेश तशाच अवस्थेत बसून होता. त्याच्यासोबत आलेले इतर लोक दर्शन घेऊन निघून जात होते. मात्र, बराचवेळ होऊन राकेशची कोणतीही हालचाल दिसली नाही. तेव्हा एका माणसाने त्याठिकाणी जात राकेशची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा राकेशचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांकडून राकेशच्या मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका हे मानले जात आहे. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.एका व्हिडिओत राकेश मेहानी याने साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर तो प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. त्यानंतर राकेश साईबाबांच्या तसबिरीसमोर नतमस्तक झाला. बराचवेळ झाला तरी राकेश याच अवस्थेत बसून होता. त्याची कोणतीही हालचाल दिसत नसल्याचे पाहून मंदिरातील कर्मचारी त्याच्याजवळ गेले. कर्मचाऱ्यांनी राकेशला हलवले, मात्र त्याचे शरीर निश्चेष्ट पडून होते. यानंतर राकेशला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले.

साईबाबांच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि अखेरचा श्वास घेतला; हदयविकारच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू. pic.twitter.com/6J8tSrfd7k
— Maharashtra Times (@mataonline) December 4, 2022

याठिकाणी राकेश मेहानी याला मृत घोषित करण्यात आले. राकेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणे बाकी आहे. त्यानंतर राकेशच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा उलगडा होईल. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार राकेश मेहानी याला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

ब्रा घालून म्युझियममध्ये प्रवेश करत होती यू-ट्यूबर, पोलिस आले अन्…
एखाद्या ठिकाणी जाताना योग्य तो पोषाख करावा, नाही तर ते असभ्य दिसतं आणि त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. या गोष्टीचा अनुभव सध्या सोशल मीडियावरच्या एका कंटेंट क्रिएटरला आला आहे. तैवानची सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि यू-ट्यूबर आयरीस हेसिये ही पॅरिसच्या एका संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेली असताना तिनं चक्क ब्रा घालून फोटो शूट केलं आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं. त्याच वेशात ती संग्रहालयात जाण्याचा प्रयत्न करत असताना फ्रान्सच्या पोलिसांनी तिला तिथून हाकलून लावलं.

सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू, ती नुकतीच फ्रान्समध्ये फिरायला गेली होती. तिथलं ल्युव्र म्युझियम पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. त्या संग्रहालयाच्या बाहेर अनेक जण फोटो काढतात. तसाच फोटो तिनंही काढला; मात्र त्यासाठी तिनं जे कपडे घातले होते, ते आक्षेपार्ह होते. फोटो काढण्याआधी तिनं काळ्या रंगाचा ओव्हरकोट घातला होता;

मात्र थंडी असूनही तिनं तो कोट काढला आणि ब्रा घालून फोटोशूट केलं.हे फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले; मात्र पोलिस तिथे आले आणि तिला तिथून काढता पाय घ्यावा लागला. त्याबाबतही तिनं सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यावर काही जणांनी तिच्या बाजूने, तर अनेकांनी तिच्या आक्षेपार्ह कपड्यांविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

फ्रान्स हा देश फॅशनबाबत खूप पुरोगामी आहे. असं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी पोशाखाचे नियम पाळावेच लागतात. तैवानच्या यू-ट्यूबरला हाच अनुभव आला. पोलिसांनी तिला तिथून हाकलून दिलं. तशाच प्रकारच्या पोशाखात तिला संग्रहालयात जायचं होतं; मात्र पोलिसांनी तिचा बेत उधळून लावला. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे.

प्रेमाचं नाटक करून तरुणीसोबत केलं वाईट कृत्य ; ब्लॅकमेल करून मित्रांशी संबंध ठेवण्यास दबाव.
तरुणाने व्हिडिओचा धाक दाखवून तिच्यावर मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात करून ब्लॅकमेल करत अत्याचार केले असा धक्कादायक प्रकार घडला ,एका तरुणाने त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर त्याने तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मित्रांबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. मध्य प्रदेश राज्यातल्या आगर मालवा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपी तरुण हा पीडितेच्या मैत्रिणीचा मित्र होता. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर त्याने पीडितेला प्रेमाच्या खोट्या भूलथापा देऊन हे वाईट कृत्य केलंपीडितेने तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. तरुणाने तिच्यासोबत केलेल्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ चित्रित केला आणि त्यानंतर त्याच्या साह्याने तिला ब्लॅकमेल केल्याचं तरुणीचं म्हणणं आहे. त्या व्हिडिओच्या साह्याने ब्लॅकमेल करून तो तिला त्याच्या मित्रांशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्याला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.19 वर्षीय पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिची तिच्या मैत्रिणीच्या मित्राशी मैत्री झाली आणि हळूहळू दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. एके दिवशी तिच्या प्रियकराने तिला आपल्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसंच धमकावून त्याने शरीरसंबंधांचा व्हिडिओही चित्रित केला. यानंतर त्या तरुणाने तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

पीडितेने विरोध केल्यावर तिच्या प्रियकराने तो अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर पीडितेने तिच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली. पीडितेच्या वडिलांनी तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या आरोपी फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल

महिलेने 5000/- ची साडी शोरुमच्या बाहेरच जाळली, पोलिस पोहोचले अन्…
स्त्रियांना खरेदी म्हंटल की एक वेगळाच उत्साह असतो, त्यामुळे खूप आनंदाने त्या खरेदी करत असतात, अश्या एका ताईने चक्क ५हजरचि साडी दुकानासमोरच जाळली,त्या स्त्रीने अस का केलं पाहूयात सविस्तर …कोणतीही स्त्री असो तिला साडीची मोह आवरत नाहीच. एक साडी खरेदी करण्यासाठी तासन् तास दुकानात घालवणाऱ्या महिलांनाही तुम्ही पाहिलं असेल. मात्र, मेरुठमध्ये एका महिलेचे पाच हजारांच्या साडीला शोरुम बाहेरच आग लावली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नंतर हे प्रकरण इतकं तापलं की पोलिसही घटनास्थळी पोहोचले. काय घडलं होतं जाणून घ्या.मेरुठमध्ये राहणाऱ्या रीना शर्मा नावाच्या महिलेने करवाचौथच्या दिवशी एका दुकानातून पाच हजारांची साडी खरेदी केली होती. मंगळवारी रीना तिच्या एका मैत्रिणीसोबत दुकानात साडी परत देण्यासाठी गेली होती. साडी खराब असल्याचं तिनं म्हटलं.

तसंच, दुकानदाराने मुद्दाम मला खराब साडी दिली, असं म्हणत दुकानदाराकडून साडीचे पाच हजार रुपये परत मागितले. दुकानात साडीचे बिलदेखील दाखवलं होतं.दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मात्र साडी परत घेण्यास नकार दिला. महिलेने जेव्हा साडी घेतली तेव्हा त्यात कोणताच दोष नव्हता. णि जर खरंच दोष असता तर महिलेने ती तेव्हाच परत दिली असती. ती इतके दिवस का थांबली.

त्यामुळं आता ती साडी पुन्हा परत घेतली जाऊ शकत नाही, असं कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं.कर्मचाऱ्यांनी नकार देताच महिलेला राग अनावर झाला आणि तिने शोरुमसमोरच साडी पेटवली. या नाट्यमय घडामोडीमुळं काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलिस पोहोचल्यानंतर दोघांचीही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर शोरुमच्या मालकाने महिलेला पाच हजार रुपये परत केले

तोंडात बॉम्ब फुटल्याने गाय गंभीर जखमी; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोरोना सारख्या महारोगानंतर या वर्षीची दिवाळी निर्बंधाशिवाय साजरी केली गेली. २ वर्षानंतर हि दिवाळी आल्याने सर्वत्र दिवाळीचे स्वागत केले गेले. सगळीकडे गोडधोड पदार्थ बनविणे दिवाळीला नवीन कपडे घेणे अशी काम करताना सर्व लोक दिसले गेले. त्याच प्रमाणे फटाके सुद्धा उडवले गेले पण तुम्हाला हे माहित आहे का कि हि दिवाळी आपण साजरी करत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची असते ते म्हणजे फटाके उडवताना कोणालाही इजा नाही पोहोचली पाहिजे.

पण एके ठिकाणी चक्क एका गोमातेला या फटक्यामुळे इजा झाली आहे. हो ! आत्तापर्यंत आपण पहिले असेल कि, काही लोक रस्त्यावरच्या भटक्या जनावरांना जाणीवपूर्वक त्रास देतात. याबाबत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या उत्तर प्रदेशातील कानपूरमधल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. दारुच्या नशेत असलेल्या काही लोकांनी गायीच्या तोंडात बॉम्ब फोडल्याचं समोर आलं आहे. यामुळे गायीचा जबडा पूर्णपणे फाटला असून, या गायीवर सध्या उपचार सुरू आहेत.

ही घटना घडल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करावी, माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना असून, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहेत. पोलीस यंत्रणा या घटनेचा तपास करत असून, स्फोट नेमका कशानं झाला हे जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरची घटना कानपूरमधील काकादेव परिसरातील घडली असून एम ब्लॉकमध्ये दारुच्या नशेत असलेल्या काही लोकांनी शुक्रवारी भटक्या गायीच्या तोंडात बॉम्ब लावून फोडला. यामुळे गायीचा जबडा फाटला आहे. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवली.

या गायीच्या तोंडात बॉम्ब फुटल्याने गायीचा पूर्ण जबडा फाटून रक्तबंबाळ झाला. लोकांनी या गायीचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या फोटोवर लोकांनी कमेंट केल्या आहेत. ही घटना माणुसकीला लाजवेल अशी आहे, अशा स्वरुपाच्या कमेंट लोकांनी या फोटोवर केल्या आहेत. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी महानगरपालिकेच्या टीमला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या जनावरे पकडणाऱ्या पथकाने या जखमी गायीला उपचारांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. ‘जखमी गायीवर उपचार सुरू आहेत.’ अशी माहिती महापालिकेचे मुख्य पशु चिकित्सा अधिकारी यांनी दिली आहे.

Kanpur, UP| Cow injured after eating firecrackers

A cow found near a garbage heap with injured jaw,police reached the spot&took it to hospital.Cow might have eaten firecrackers lying in garbage heap.Forensic exam of spot being done.CCTV to be checked.Cow is stable now: CP pic.twitter.com/PffeSYETzw
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 28, 2022

या बाबत मिळालेली माहिती अशी आहे कि, “कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ चरत असताना झालेल्या स्फोटात एक गाय जखमी झाली आहे. हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. सध्या या जखमी गायीवर पशु चिकित्सालयात उपचार सुरू आहेत,.” या घटनेविषयी लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकांनी सोशल मीडियावरही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.