हलकट पणाचा कळस; २० रु देण्यासाठी रिक्षावाल्याला २ मी थांब म्हणाला अर्धा तास झाला पण…
अनेकांना पोट भरण्यासाठी काम करावी लागतात,असंच काम करणाऱ्या एका रिक्षावाल्याशी ही बातमी आहे. एका रिक्षावाल्याची एका प्रवाशांना क्रूर चेष्टा केली या 20 रुपये घेण्यासाठी या रिक्षावाल्याला भर रस्त्यामध्ये 2मि थांबा म्हणून २० मिनिट थांबलं ,तरी तो प्रवासी आला नाही.
ही घटना हजरत गंज येथील जनपथ मार्केटमध्ये घडली आहे सायकल रिक्षात बसून एक व्यक्ती तिथे आला ज्यावेळी रिक्षावाल्याचे पैसे देण्याची वेळ आली तेव्हा तो व्यक्ती माझ्याजवळ पैसे नाहीत दोन मिनिटे थांबा मी येतो असं म्हणून प्रवासी निघून गेला त्यानंतर रिक्षा चालक तिथेच उभा राहून त्या प्रवाशाची वाट पाहत होता, दोन मिनिटाचे वीस मिनिटे झाले तरीदेखील तो प्रवासी परतला नाही पण तो प्रवासी येईल आणि आपले वीस रुपये देईल या आशेने तो रिक्षावाला त्याच जागेवरती उभा होता
माणुसकीची पातळी घसरली आहे असं म्हणत अनेक जण गरीबाची का चेष्टा केली असा संताप व्यक्त करत आहेत. वीस रुपयासाठी एका गरीब रिक्षावाला भर रस्त्यात उभा करून माणुसकीला काळीमा फासणारी घटना झाली.
या घटनेची माहिती एका ट्विटर अकाउंट वर शेयर कऱण्यात आली . त्यामध्ये हा फोटो देखील शेअर करण्यात आला, दोन मिनिटाचे वीस मिनिटं कधी झाले हे कळलच नाही. एका गरीबाची अशी चेष्टा करणं हे नेटकरांना बिलकुल भावलं नाही. शेवटी रिक्षावाला पैसे न घेताच तिथून गेला, पैसे बुडवणाऱ्या व्यक्ती हा किती खालच्या थराला गेला असेल. अश्या अनेक टिपण्या सोशल मीडियावरती केल्या जात आहेत. या घटनेचा हा व्हिडियो जास्तीत जास्त शेअर होत आहे. त्याबद्दल अनेक जण संतापजनक अशा प्रतिक्रिया देत आहेत.