मराठवाडा
कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून जरंडी येथे आनंदाची शिधा किटचे वाटप, १००% राशनकार्ड धारकांनी घेतला निशुल्क लाभ.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून व राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या माध्यमातून आनंदाचा शिधा किट चे निशुल्क जरंडी गावातील सर्व शिधापत्रिका धारकांना मोफत आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले
आनंदाची शिधा वाटप करते वेळी दीपक महाजन, नामदेव सूर्यवंशी, के.आर.पाटील सर, मा.सरपंच समाधान तायडे, मा.जि बँक संचालक श्रीराम चौधरी,सुधाकर चौधरी, उत्तम गवळे,विष्णू वाघ,महिला आघाडीच्या द्रुपदाबाई सोनवणे, नंदकिशोर तायडे,माधव मोहिते, गजानन गवळे,व राशनकार्ड धारक व नागरिकांची उपस्थिती होती