धरणगाव शहर टायगर ग्रुप सदस्य कृष्णाभाऊ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.
विजय चौधरी-जळगाव प्रतिनिधी
टायगर ग्रुप धरणगांव शहरचे कृष्णा भाऊ सुतार यांच्या वाढदिवसा निमित्ताने .टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव. टाइगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव, उत्तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज सागर काबळे ,तसेच टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर. यांच्या मार्गदर्शनाखाली वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळू पेन, वह्या, पेन्सिल वाटप करण्यात आल्यात…
वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय वह्या टायगर ग्रुप एकचं वैशिष्ट समाजसेवा गोर गरीबांना मदत करणे हे आहे यावेळी चेतन पाटील टायगर ग्रुप प्रमुख सदस्य व आशुतोष पाटील भुषण महाजन अक्षय राजपुत निलेश महाजन बाळा पाटील प्रमोद जयराज कमलेश पाटील कन्हैया पाटील अंकित साळुंखे हे उपस्थित होते .