बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला हा निर्णय.
महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डातर्फे बारावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक शिक्षक सध्या बारावीच्या निकालाची वाट बघत आहेत जूनचा महिना चालू हो देखील बारावीच्या निकालाबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही बारावीचा निकालाबाबत सोशल मीडिया किंवा मीडिया यांनी विविध प्रकारचे दावे केले आहेत यामुळे विद्यार्थी पालक वर्ग शिक्षक सर्व संदर्भात पडलेले आहेत याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री गायकवाड यांनी खूप महत्त्वाची अशी बातमी दिली आहे
बारावीच्या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबतचा संभ्रम त्यांनी दूर केला आहे विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची माहिती स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे
विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल सोबत दिलेल्या संकेतस्थळावर पाहता येईल:
- www.maharesult.nic.in
- msbshse.co.in
- hscresult.11thadmission.org.in
- hscresult.mkcl.org
- mahresult.nic.in
विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी खालील पद्धती वापरा :
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाईटवर जा
- येथे होम पेज वर निकाल पेज वर क्लिक करा
- एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल
- महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंक वर क्लिक करा
- लॉगिन पेज तुमचा रोल नंबर व इतर माहिती व्यवस्थित भरा
- सबमिट वर क्लिक करा बारावीचा निकाल स्क्रीनवर आलेला तुम्हाला दिसेल
- स्क्रीन वर आलेला बारावीचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा