नेत्रज्योत फाऊंडेशन आयोजित किन्ही, भवरवाडी, वेताळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर.
आष्टी प्रतिनिधी,
नेत्र तपासणी 270 व ऑपरेशन साठी 42 जेष्ठ नागरिक यांना नेण्यात येणार.
नेत्रज्योत फाऊंडेशन आयोजित किन्ही , भवरवाडी, वेताळवाडी ग्रामपंचायत च्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न . किन्ही, वेताळवाडी, भवरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर दिंनाक १ मे २०३३ रोजी संपन्न झाले सकाळी ९ ते १ नेत्रज्योत ऑप्टीकल आणि ऑप्टोमॅटीक च्या सौजन्याने डोळे दुखण्याचे लक्षणे : १) डोळे दुखणे २) चक्कर येणे ३) अंधुक दिसणे ४) डोळ्याला पाणी येणे. ५) डोके दुखणे ६) डोळे लाल होणे. शस्त्रक्रिया : मोतीबिंदू, काचबिंदु, लासुर, डोळ्याला चरबी (पडदा), तिरळेपणा या आजारावर अल्पदरात शस्त्रक्रिया , अपल्पदरात चष्माची वाटप करण्यात आले.
रुग्णांसाठी अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया उपलब्ध जैन सोशल फेडरेशनचे आनंदऋषीजी नेत्रालय, महावीर भवन, आनंदऋषीजी हॉस्पिटल जवळ, अहमदनगर यांनी आज किन्ही वेताळवाडी भवरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आले
नेत्र तपासणी शिबिरास उपस्थित सरपंच भरत भवर, उपसरपंच अशोक इंगोले महादेव ,पालवे लहू, वनवे अशोक ,ग्रामपंचायत सदस्य रमेश भवर मा सरपंच संजय काकडे,युवा नेते प्रवीण काकडे,कल्याण लष्कर,विजय काकडे,गणेश मोरे, संतोष,भवर दिनेश,काकडे,सुरज काकडे, सुदर्शन काकडे,सौरभ काकडे यावेळी उपस्थित होते नेत्र तपासणी 270 व ऑपरेशन साठी 42 जेष्ठ नागरिक यांना नेण्यात येणार आहे यावेळी इतर ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक उपस्थित होते