ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पद लवकरच रद्द होणार आहेत – पालकमंत्री हसन मुश्रीफ

गावाचा कारभार कोण पाहणार
गावाचा कारभार पाहणाऱ्या सरपंचाच्या मदतीला असणाऱ्या सरकारी अधिकारी म्हणजे ग्रामस्थ साऱ्या गावाचा ते भाऊसाहेब पंचायतीच्या भाऊसाहेबांचे जुनी यंत्रणा असते त्या दृष्टीने गावाच्या आर्थिक नाड्या ग्रामसेवकाच्या हाती असतात बकरी येथील महत्त्वाचा दुवा असणारे ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी हे पदे शक्यता आहे ही पदे रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे दोन्ही पदे एकत्र करून त्याऐवजी आता एकच पंचायत विकास अधिकारी जाण्याची शक्यता खूप दिवसांपासून ग्रामसेवक संघटना करूनही त्याची मागणी होत होती ग्रामसेवक संघटनेच्या मागणीची दखल घेऊन घेण्यात आला असावा याबाबतची एकच याबाबत एकच पद असायला पाहिजे अशी इच्छा नाशिक विभागीय उपायुक्त उपायुक्त समिती नेमलेल्या माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतन श्रेणी पदोन्नती आदी बाबींचा अभ्यास ही समिती करणार आहे ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी पदे रद्द करून नवे पद निर्माण करण्याची गरज कारणमीमांसा आता ही समिती करणार आहे