घसरगुंडीवर चढुन आजीने घेतला आनंद, पण पुढच्याच क्षणी जे घडलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
एका आजीबाईंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत, म्हातारपण आणि बालपण सारखंच असतं असं म्हटलं जातं. एका आजीबाईंनी चक्क गार्डन मध्ये जाऊन घसरगुंडी खेळतात त्या घसरगुंडीचा त्याने आनंद घेतला हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपलं बालपण आठवतंय आजीबाईंनी या वयात सुद्धा आपण घसरगुंडी खेळावे आणि त्या घसरगुंडीत होणं,सोशल मीडियावर कधी काय दिसेल याचा अंदाज कोणी लावू शकत नाही.
येथे कधी डान्सचे तर कधी मनोरंजक असे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच येथे लग्नाशी संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. म्हणून तर हे व्हिडीओ पाहण्यात लोकांचा वेळ कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही.असाच एक मनोरंजक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही नक्की पोट धरुन हसाल
अशी अनेक लोक आहेत, ज्यांना लहान व्हायला आवडते. त्यात काही लोक कसलाच विचार न करता आपल्या मनाला वाटेल ते करतात. असंच काहीसं एका आजीनं देखील केलं, पण ते सगळं आजीला इतकं महागात पडलं की आजी आता कधीही असा प्रकार करण्याचा साधा विचार देखील करणार नाही.
या व्हिडीओमध्ये आजीला देखील लहान मुलांच्या पार्कमध्ये घसरगुंडीवर बसण्याचा मोह झाला, मग काय आजी थेट वर चढली आणि घसरगुंडीवरुन सरकून खाली आली. इथपर्यंत सगळं ठिक होतं, पण पुढच्याच क्षणी आजीचा तोल जातो आणि आजी खाली येताच तोंडावर पडतात.