हृदयद्रावक : लहान भावंडासोबतच्या लपाछपीच्या खेळामुळे पहा चिमुकलीसोबत काय घडले बातमीत सविस्तर.
आपण आपल्या लहानपणी बरेचसे खेळत असायचे यामध्ये लपाछपी खेळ हा चांगले प्रकारे खेळला जायचा पण हा किल्ला एका मुलीच्या जीवाशी आला आहे अशीच एक घटना मुंबईमधील मानखुर्द या ठिकाणी घडली आहे. मुंबईमधील मानखुर्द या ठिकाणी एका सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे ती तिच्या भावासोबत लपाछपीचा खेळ खेळत होती आणि त्याच वेळेस हा प्रकार घडला आहे मृत्यू झालेल्या या मुलीचे नाव रेश्मा आहे नीट च्या दरवाजाला असलेल्या चौकटीमध्ये रेशमाचे डोके अडकलं आणि त्याच वेळेस वरून आली या लिस्टची रेशमाच्या डोक्याला धडक बसली आणि त्यामध्ये ती जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला
रेश्मा हिच्या कुटुंबीयांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अपघातासाठी जबाबदारी धरला आहे सोसायटीच्या सोसायटीत असलेल्या लिफ्टच्या दरवाजाला असलेली चौकट गेल्या बऱ्याच दिवसापासून उघडीच होती ती बंद करण्याची विनंती अनेकदा करूनही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप रेश्माच्या नातेवाईकांनी केला आहे. रेश्मा हि साठे नगर मध्ये दोन लहान भावांसोबत तिच्या आजीकडे आली होती रेशमाचे कुटुंब आहे गुजरातला जाण्यासाठी निघणार होतो त्या अधिवेश व्हा दिवाळीनिमित्त आज इकडे आली होती मात्र त्याचपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आहे
यामध्ये मिळालेली माहिती अशी की तिच्या भावांना सोबत दिला पाहिजे तिच्या भावांसोबत ती लपाछपी खेळत होती यावेळेस तिच्यावर राज्य आलं की आकडे मोजण्यासाठी म्हणून लिफ्टच्या दारावर गेली आणि तिचा भाऊ विषयाला पाहिला गेला पण थोड्याच वेळात विशाल ना रेशमाचा आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकत विशाल रेशमाकडे धावत सुटला रेशमाचा डोकं हे लिफ्टच्या दारावर असलेल्या चौकटीमध्ये अडकलं होतं हे विशालने पाहिल्यानंतर तो लगेच घराकडे धावत गेला
लिफ्टच्या दारावर असलेल्या चौकटीमध्ये रेशमाचे डोकं अडकलं होतं ते काढण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना जवळपास पंधरा मिनिटांच्या वर लागली जखमी अवस्थेमध्ये रेश्माला शताब्दी रुग्णालयामध्ये नेलं गेलं मात्र तिला घेऊन जात असताना मात्र अर्ध्या तासात तिने आपला प्राण सोडला डोक्याला व मानेला लागलेल्या दुःखातील दुखापतीमुळे या लहान रेशमाचा मृत्यू झाल्याचं शिवविच्छेदनातून समोर आलं
गेल्या वर्षभरापासून या इमारतीच्या लिफ्टचा आणि पाच दिवसांपूर्वीच ती सुरू करण्यात आली होती रेशमाच्या आजीने कित्येकदा सोसायटीच्या अधिकाऱ्यांना लिफ्टच्या दाराची चौकट बंद करण्यास सांगितलं होतं मात्र वेळेवर चौकट बंद न केल्यामुळे या लहान जीवाचा या ठिकाणी मृत्यू झाला