नवरा मंदिरात घेऊन जात नव्हता, म्हणून तिने ३ वर्षाच्या पोटच्या मुली सोबत नको ते केलं पहा बातमी सविस्तर.
नवरात्र उत्सव सर्वत्र जल्लोषात सुरु आहे मात्र यातच काही अश्या भाविका मुळे याला गालबोट लागल आहे. एक आई आपल्या लेकीला मारू शकते का ? अस कोणी विचार ही करू शकत नाही, पण भोपाळमध्ये अशी एक घटना घडली, एकाद्या देवाबद्दल भक्तीभाव असणे ठीक आहे पण त्यासाठी घरातल्या एखाद्या सोबत चुकीचे कृत्य करणे हे कोणते देवपण आहे असा प्रश्न निर्माण होतो.
एका महिलेनं चक्क आपल्या तीन वर्षांच्या लेकीची हत्या करून आत्महत्या केली आहे. आधी लेकीची हत्या केली आणि त्यानंतर महिलेनं स्वत:ला संपवलं आहे. नवरात्र सुरू झाल्यानंतर पत्नी दुर्गा मंडपात जाण्याचा हट्ट करत होती. आणि तो हट्ट पतीकडून पूर्ण होत नाहीये म्हणून या महिलेले स्वताच्या पोटच्या मुलीसोबत असे दुष्कर्म केले आहे.
पोलिसांना महिलेच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. पोलिसांनी महिलेच्या पतीची चौकशी केली. नवरात्र सुरू झाल्यानंतर पत्नी दुर्गा मंडपात जाण्याचा हट्ट करत होती. मात्र तिला मंडपात नेता आलं नाही. यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला. यात त्या चिमुकलीची काय चूक होती आईनेच तिची हत्या केली, एका छोट्याच्या हट्टामुळे चिमुकलीचा जीव गेला आहे.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. यामध्ये पोलिसांना काय पुरावा मिळतो, या हत्यामागे काय कारण असेल ? हि हत्या आहे कि आत्महत्या हे तपासाअंती कळून येईल.