मनोरंजनव्हायरल

” नवरा भाड्याने देणे आहे ” वाचा सविस्तर वृत्त.

अन्न वस्त्र निवारा यामध्ये आणखी एका गोष्टीची एका गोष्टीचा समावेश झाला आहे आणि ते म्हणजे इंटरनेट इंटरनेट म्हटलं की आलं त्यावरील व्हायरल गोष्टी सोशल मीडिया माहिती तंत्रज्ञान दिवसभरामध्ये इंटरनेटवर सर्च करत असतो इंटरनेटचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टी बऱ्याच वेळा भाड्याने देण्याचा प्रयत्न करत असतो घर भाड्याने देणे गाडी भाड्याने देणे जागा भाड्याने देणे इंडस्ट्रियल शेड भाड्याने देणे रूम भाड्याने देणे अशा विविध प्रकारे आपण भाड्याने एखादी वस्तू देत असतो पण यामध्ये कधी एखाद्या बायकोने तिचा नवरा भाड्याने दिला असं ऐकलं आहे का ?

भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा मोठा संस्कार आहे विवाह झाल्यानंतर पुरुष आणि महिला दोघेही एकाच घरात राहतात संतती प्राप्त करतात आणि गुण्या गोविंदाने संसार करतात भारतीय स्त्रिया यांची आपल्या पतीबद्दल अति आत्मीयता असते माझा पतीस माझ्या सर्वस्व असतो असं ते म्हणतात आपल्या पतीसाठी व्रतवैकल्य देखील करतात आणि आपला पती हा बाहेर कुठल्याही गोष्टींमध्ये पडू नये यासाठी भारतीय महिला सातत्याने आपल्या पती वरती लक्षही ठेवून असतात मात्र एक बातमी सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होती आहे ते म्हणजे आपला नवरा भाड्याने देणे आहे आणि त्या वस्तू किंवा काही जीवन आवश्यक गोष्टी या भाड्याने दिल्या जातात मात्र जिवंत जाता जाता आणि नात्याने नवरा असणारा व्यक्ती भाड्याने देणे हे पहिल्यांदाच घडतय आणि हे घडते ते देखील विदेशात नवरा भाड्याने देणे या मागे देखील काहीतरी तसंच कारण असू शकतं यासाठी ही बातमी सविस्तर वाचा

नक्कीच तुम्ही असं कधी ऐकलं नसेल तसे पाहायला गेले तर बॉयफ्रेंड असो किंवा नवरा कुठल्याही महिलेला आपल्या आयुष्याचा जोडीदार दुसऱ्या कुणासोबत शेअर करण्यासाठी कधीही आवडणार नाही पण चक्क एका महिलेने आपला हक्काचा नवरा भाड्याने देण्याची सर्विस चालू केली आहे आणि सध्या ही सोशल मीडियावर खूप प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे ट्रेडिंगला पडली आहे
युनायटेड किंग्डम मधील लॉरा यंग तीन मुलांची आई असणाऱ्या एका महिलेने आपला पती जेम्स हा भाड्याने देण्याची सर्विस ऑफर केले आहे तिचा हा नवरा हाऊस मध्ये काम करायचं पण आता दोन वर्षापासून कोणतेही काम करत नसल्यामुळे चक्क या बायकोने तिचा नवरा द्यायला सुरुवात केली आहे

याबाबत त्या महिलेला विचारणा केली असता ती म्हणते की ,वाढत्या महागाईमध्ये घराचं बजेट सांभाळणं ही तारेवरची कसरतच होईल आणि अशा वेळेस लोक अतिरिक्त उत्पन्न कसे निर्माण होईल याचा शोध घेत असतात. बरेच जण वेगवेगळ्या मार्गाने जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येईल याकडे लक्ष देत असतात. आणि त्याच प्रमाणे आपलं घर चालवण्यासाठी या महागाई मध्ये घराचं बजेट सांभाळण्यासाठी म्हणून तिने आपल्या नवऱ्यालाच भाड्याने देण्याचे ठरवले आहे. यामध्ये ती बोलताना म्हणते की, तिच्या नवऱ्याला बाग, घर यासाठी अनोख्या वस्तू बनवण्याचे कौशल्य आहे. आणि त्याच्या या कौशल्यासाठी लोकं त्याला भाड्याने घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी तिने Rent My Handy Husband नावाची वेबसाईट देखील सुरू केली आहे. व त्याच प्रमाणे फेसबुकवर देखील तिने याची जाहिरात केली आहे. ती म्हणते की आपल्या नवऱ्याला हातांनी जोडायला – तोडायला खूप आवडतं. तिच्या जुन्या घरालाही त्याने त्याच्याकडे असलेल्या स्किलमुळे सुंदर व अनोखा घर बनवला आहे. पाण्यापासून वीज, फर्निचर प्रत्येक काम त्याला योग्य पद्धतीने करता येते. आपल्या नवऱ्याकडे असलेल्या कलेला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत बनवायचा आहे आणि त्यामुळेच आपल्या पतीला तिने रेंटवर देण्याची सर्विस ऑफर केली आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!