पपई झाडाची लागवड कशी करतात ते आपण पाहू

कोरडे व उष्ण हवामानात व ज्या ठिकाणी पाणीपुरवठा चांगला असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली होत असते जर थंडी दोन अंश सेल्सिअसच्या खाली असेल त्या ठिकाणी पपई चे उत्पन्न किंवा पपई साठी ते हवामान मानवत नाही अति थंड हवामानामध्ये आलेली झाडांची फळे गोड असतात किंवा नसतात होईल त्यांचा भरपूर प्रमाणात पुरवठा असेल अशी जमीन पपई च्या झाडा साठी चांगली असते गाळाच्या जमिनीत व भारताच्या दक्षिणेकडील भागात मध्यम काळ या जमिनीमध्ये पैसे चांगली वाढ होताना आपण पाहतो खडकाळ असलेल्या ठिकाणी भारी व खोल जमिनीत पपईची वाढ चांगली होत नसते त्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे असते जर पाण्याचा निचरा योग्य प्रकारे नाही झाला तर पपईच्या झाडाचे खोड बुंध्याशी कुजते