” माझा नवरा पळवला ” म्हणत बायकांची जुंपली ! Video मध्ये पहा दुसऱ्या बाईची काय अवस्था केली.
पळवा पळवीत च्या अनेक घटना घडतात, मात्र नवरा पळवल्याची घटना पहिल्यांदाच घडली. आणि यारून तुफान हाणामाऱ्या झाल्यात, चक्क प्लॅटफॉर्म वरती दोन बायका एकमेकीच्या अक्षरशः झिंज्या उपटत होत्या, यांच्या भांडणाचा कारण जाणून घेतल्यानंतर एकीने दुसरीचा नवरा पळवला असा आरोप त्या एकमेकीवर करत होत्या,मुंबई लोकलमधील भांडणं आपल्यापैकी अनेकांनी स्वतः अनुभवली असतील. विशेषतः महिलांच्या डब्ब्यात तर अगदी एकमेकींच्या झिंज्या उपटण्यापर्यंत वाद होतात.
अलीकडेच सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांपैकी एक अशा डोंबिवली रेल्वे स्थानकावर दोन बायकांची फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. पूल उतरताना सुरु झालेला वाद प्लॅटफॉर्मवर पोहोचला आणि अगदी पोलिसांनी मध्यस्थी करूनही या बायका शांत होत नव्हत्या. या भांडणाचा व्हिडीओ सध्या ऑनलाईन तुफान व्हायरल होत आहे, नेमका हा वाद काय होता हे जाणून घेऊयात ..
प्रथमदर्शनी, डोंबिवली रेल्वे स्थानकावरील पूलवर चढत असताना एका प्रवाशाचा दुस-या प्रवाशाला पाय लागला. त्यामुळे वाद सुरु झाला. दोन्ही प्रवाशांममधील वाद विकापाेला जाऊन हाणामारी सुरु झाली असे सांगण्यात येत होते. पण व्हायरल व्हिडीओनुसार मूळ भांडण दोन महिलांचे होते. यातील एकीने- दुसरीवर आपल्या नवऱ्यासह पळून गेल्याचा आरोप केला होता.
गर्दीच्या ठिकाणी असे भांडण करण चुकीच आहे , त्यामुळे समाज विस्कळीत होतो, अश्या घटना चुकीचा संदेश देतात.