राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेच्या पत्नी यांना अटक.
आत्ताच हाती आलेली बातमी अशी आहे की, राष्ट्रवादीचे नेते तसेच महाराष्ट्र राज्य याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत धनंजय मुंडे हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे कायम चर्चेमध्ये राहत असतात. तसेच यामध्ये सांगायचं झालं तर यांचे एक गाजलेले प्रकरण म्हणजे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा हे प्रकरण होते. करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर कित्येक वेळा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला आहे या प्रकरणांमध्ये येरवड्यातील महिलेने फिर्याद दिली आहे.
यापूर्वी देखील करुणा मुंडे यांना परळीच्या दौऱ्यावर असताना अटक करण्यात आली होती काही काळ त्यांना ठेवण्यात आला होता परळी नाट्यमय घडामोडी घडल्या त्या संपूर्ण महाराष्ट्र न बघितलेल्या तेव्हा त्यांनी न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत अनेक नेतेमंडळी बद्दल पुरावे माझ्याकडे आहेत त्या मी सादर करेन असे त्या म्हणत असतात कोल्हापूरच्या निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरल्या होता त्यामुळे त्यांचा पराभव झाला त्यांनी महिलांच्या हक्कासाठी एक संस्था स्थापन केली या या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पुन्हा एकदा करून मुंडे यांना अटक केली जाते कारण येरवडा या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेचा पती आणि करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक दाखवणे त्याच प्रमाणे जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे. व तसेच अपहरण करून पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी देखील दिली दिलेली आहे. असा आरोप या महिलेने केला आहे आणि यामुळेच करून शर्मा यांचा पाय या गुन्ह्यांमध्ये आणखी खोलात गेला आहे.
फिर्यादी व तिचा पती उस्मानाबाद राहणारे आहेत. 2011 मध्ये फिर्यादीच्या पतीची व करुणा शर्मा यांची एकमेकांसोबत ओळख होते. त्यानंतर त्या फिर्यादीचा प्रति हा फिर्यादी सोबत करुणा मुंडे यांची ओळख करून देतो. त्यानंतर फिर्यादीचा प्रति हा वारंवार करुणा शर्मा यांच्या घरी राहायचा त्यानंतर सदरचे फिर्यादी व फिर्यादी चा पती पुण्यात येऊन स्थायिक झाले.तरी फिर्यादी यांचा पतीशर्मा यांच्याशी कायमच बोलत असायचा एके दिवशी 16 फेब्रुवारी 2020 रोजी आपल्याला कार्यक्रमाला जायचे आहे असे बोलून फिर्यादीच्या पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले भोसरी मध्ये करून शर्मा या आधीच हजर होत्या तिथे नेल्यानंतर शर्मा यांनी हॉकी स्टिक असा धाक दाखवला त्याचप्रमाणे फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ देखील केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली याबाबतचा पुढचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव हे करीत आहेत यामध्ये घटस्फोटासाठी एक दिली म्हणून यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करूनच शर्मा यांनी वैयक्तिक आरोप केल्यानंतर करुणा शर्मा यांचे नाव पुढे येत राहिले
यामध्ये पोलिसांनी करुणा शर्मा राहणार सांताक्रुज मुंबई व अजय कुमार देडे राहणार शिवाजीनगर उस्मानाबाद या दोघांवर जीवे मारण्याची धमकी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या नुसार गुन्हा दाखल केला आहे