अरे बाप रे ; चक्क पोस्टर वर उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल हे काय छापले ? पाहा सविस्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे कारण हे देखील असंच आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे वाद होऊ शकतात या ट्विटमुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. हे ट्विट आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबद्दल.
अत्यंत खोचक असे ट्विट हे ठाकरे यांना डिवचण्यासाठी आहे. शिवसेना नेमकी कुणाची एकनाथ शिंदे यांची कि उद्धव ठाकरे यांची हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. यावर अद्यापही कुठलाही ठोस निर्णय आलेला नाहीये. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. तरीही मुख्यमंत्री यांनी एक ट्विट करत शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाला बद्दल मुख्यमंत्री यांनी एक पोस्टर केला यावर निकालाची आकडेवारी आहे आणि याच आकडेवारीमध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट असं म्हणतात. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेपासून तोडल्याचे या ट्विटमध्ये पाहायला मिळते यात शिवसेना आणि भाजपा युती सरकारला जनतेचा कौल असे या पोस्टर मध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणूनच मात्र शिवसेना नेमकी शिंदे गटाची की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेची हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेला आहे.
दि 18 तारखेला जाहीर होईल की ही शिवसेना नेमकी कोणाची आहे. मात्र ही शिवसेना आपलीच असल्याचा दावा शिंदे गट करत आहे. आणि त्यामुळेच शिंदे गटांना या पद्धतीने ट्विट करत उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रकार घडला.