संतापजनक : तिला द्यावा लागला टॉयलेटमध्ये आपल्या बाळाला जन्म, पहा काय आहे कारण.
उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री रुग्णालयात एका महिलेला टॉयलेटमध्ये आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला.
प्रस्तुती झाल्यानंतर तब्बल 1 तास या महिलेकडे कोणीही लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे राज्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला टॉयलेटमध्ये प्रस्तुत व्हावा इतका लाजिरवाणा प्रकार कोठेही घडला नसावा. या महिलेचं नाव रुक्मिणी आहे रुक्मिणी यांना मुलगा झाला आपली प्रस्तुती चांगली झाली.
आपल्याला मुलगा झाला याचा त्यांना आनंद आहे, मात्र आपला मुलगा टॉयलेटमध्ये झाला त्यामुळे त्यांनी आरोग्य यंत्रणेवरती टीका केली. या बार्शी तालुक्यातील औसा याठिकाणी ही घटना घडली. उस्मानाबाद जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात स्त्री रुग्णालयात घडली. तर औसा तालुक्यातील ही महिला रुग्ण होती तिला डिलिव्हरी साठी बेड उपलब्ध होत नव्हता तसेच कर्मचारी संख्या देखील अपुरी होती म्हणून तिच्यावर अशी वेळ आली.
या रुग्णालयात बेड वाढवण्याचे तसेच कर्मचारी वाढवण्याची वारंवार मागणी केली जात होती. सुदैवानं आरोग्यमंत्री देखील यात जिल्ह्याचे आहेत मात्र याच जिल्ह्यात महिलांना रुग्णालयांमध्ये प्रस्तुती करावी लागते हि अत्यंत खेदाची गोष्ट आहे. संपूर्ण जिल्ह्यातून हे या घटनेचा निषेध नोंदवला जातो या आरोग्य यंत्रणेचा किती निष्काळजीपणा असू शकतो यावर नाही हे लक्षात येते.