चालकाची स्टंटबाजी, भर रस्त्यात ऊसानं भरलेल्या ट्रॅक्टरसोबत पहा काय घडले.
खतरो का खिलाडी हे तुम्ही रियालिटी शोमध्ये पाहिला असेल ऐकलं असेल मात्र खरा खिलाडी या व्हिडिओमध्ये आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल होतं हा व्हिडिओ एका ट्रॅक्टर ड्रायव्हरचा आहे हा ट्रॅक्टर चालकांना चालवताना जो स्टंट केलाय हा स्टंट पाहून अनेक जण आवाक झालेत.
कारण हा स्टंट साधासुधा नाहीये अत्यंत भयानक असिस्टंट आहे यात थोडीशी का होईना चूक या वाहन चालकाचा जीवही घेऊ शकते भरगच्च असलेला हा ट्रॅक्टर हा व्यक्ती प्रस्तावना चालवतोय चालवत असताना रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहन जात आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसते मात्र असं असतं ना सुद्धा हा ट्रक चालक हा ट्रॅक्टर चालक बिनधास्तपणे पुढच्या बाजूचे चारही चाकण वरती करून ट्रॅक्टर चालवत आहे.
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ओव्हरलोड ऊस भरलेला आहे कुठलाही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते असं असताना सुद्धा कशाचीही भीती न बाळगता हा ट्रॅक्टर चालक अत्यंत बेधुंदपणे ट्रॅक्टर चालवतोय यात जर अपघात झाला तर या ट्रॅक्टर चालकाचाही जीव जाऊ शकतो आणि इतरही वाहनांना यामुळे मोठी इजा होऊ शकते,
अनेकदा ओव्हरलोड झाल्यानंतर वाहन पलटी होतात मात्र हा पट्ट्या आपलं वाहन पलटी करूनच चालवत आहे हे याहून अधिक धक्कादायक आहे हा व्हिडिओ ट्विटर वर्ण अपलोड करण्यात आला या व्हिडिओला अनेक नेटकरी पाहत आहेत आणि यावरती संताप व्यक्त करतात.