एका वर्षासाठी ” ती ” देते लाखो रुपये, पण एका अटीवर पहा सविस्तर बातमी.
प्रेम प्रकरणात अनेक घटना घडत असतात, अशी एक अप्रिय बातमी घडली आहे. BF होण्यासाठी ती पगार देते, लाखो रुपयांची उधळण करत आहे. अलीकडेच तरुणीने तिच्या प्रियकरासह एक व्हिडीओ शेअर करून तिच्या प्रेमकथेबद्दल सांगितले. त्यावेळी ही तरुणी खूप चर्चेत होती. या तरुणीने सांगितले की, जो कोणी तिचा प्रियकर होईल त्याला ती एका वर्षासाठी 57 लाख रुपये पगार देईल. यासाठी तरुणीने एक वेबसाइटही तयार केली, जिथे तरुण मुलं अप्लाय करु शकतात.तुम्ही अनेक प्रकारच्या प्रेमकथा ऐकल्या असतील.
हे प्रकरण थोडं वेगळं आणि आपल्या सगळ्यांच्या समजण्याच्या पलिकडचे आहे.लोक प्रेमात काहीही करण्याची तयारी दाखवतात. काही लोक प्रेमासाठी दुसऱ्याचा जीव घेतात, तर काही स्वत: जीव देण्याची तयारी देखील दर्शवतात. पण एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि तुम्ही विचार कराल की असं कुठे असतं का?तुम्ही अनेक प्रकारच्या प्रेमकथा ऐकल्या असतील. हे प्रकरण थोडं वेगळं आणि आपल्या सगळ्यांच्या समजण्याच्या पलिकडचे आहे.
खरंतर ही तरुणी बॉयफ्रेंड बनण्यासाठी मुलांना पगार देत आहे. हो हे खरं आहे… तुम्हाला विश्वास बसत नसला तरी देखील हे खरं आहे. स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या या तरुणीचे नाव जेन पार्क असल्याचे सांगण्यात येत आहे. 2013 मध्ये, 17 वर्षीय जेन 9.5 कोटी रुपयांची लॉटरी जिंकणारी सर्वात तरुण मुलगी ठरली. त्यावेळी देखील ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जेनने लोकांचं लक्ष वेधुन घेतलं ते तिच्या प्रियकराबद्दलच्या या अशा विचित्र गोष्टीनं, जी 26 वर्षांची आहे, ती एक मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहे.
तिचे ग्लॅमरस फोटो लोकांना खूप आवडतात.तरुणी आणि तिच्या प्रियकरासोबोतचे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते, लोकांना देखील ते पाहायला आवडतात. सुरुवातीला लोकांना वाटत होतं की हा मुलगा जेनचा चाहता असेल, पण नंतर जेन पार्कने खुलासा केला की तो तिचा प्रियकर आहे. व्हिडीओमध्ये दोघेही कधी बाथटबमध्ये तर कधी एकमेकांना किस करताना दिसत होते.