धक्कादायक : क्षणात होत्याचे नव्हते झाले, पहा हा व्हायरल व्हिडीओ.

अपघाताच्या अनेक घटना व्हायरल केल्या जातात, मात्र हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो, दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा एका निष्पाप तरुणीला मिळते जो अपघात घडतो. अपघातात कोणी जीव गमावतो तर कोणाचा जीव थोडक्यात वाचला जातो मात्र अपघातात काहीही न घडता एका तिसऱ्याच व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो असा हा व्हिडिओ आहे.
नशिबाची साथ नसेल तर तुमच्यासोबत काहीही घडू शकत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तरुणी रस्त्याच्या कडेने आरामात चालली होती, रस्त्याने जाताना तिच्या मनात विचार आला नसेल की क्षणात तिचं होत्याच नव्हतं होईल. अपघात होऊन तो टायर पुढे जाऊन धडकला मात्र तोच टायर पुन्हा पाठीमागे येऊन जोरदार या तरुणीला पाठीमागून धक्का दिला. या टायरची धडक इतकी जोरात होती की ती तरुणी जाग्यावर कोसळती
हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही या तरुणीच्या नशिबात अपघात होताच तो अश्या विचित्र पद्धतीने ने झाला..