IIT च्या अभ्यासाने घेतला विद्यार्थ्याचा जीव; 9 व्या मजल्यावरुन मारली उडी, आईला धक्का !
नैराश्यातून आत्महत्या करण याच प्रमाण दिवसेंदिवस वादाहत आहे , देशात कुठे ना कुठे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत . शिक्षणाचा तानातानव तसेच स्पर्धच युग यामुळे मुल हे नेहमी RACE असतात. त्याचं स्वतच एक विश्व असत, ते बाहेर पडून जास्त बोलन फिरणं करत नाही, चार भिंतीत ते आपल स्वप्न जगत असतात.पण पालकांनी आपल्या मुलांना अभ्यास चा टेशन देऊ नये. कोलकत्ता मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे , तो विद्यार्थी आपल्या आई सोबत राहत होता मात्र त्याने विद्यार्थ्याने 9 व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चा जीव दिला.
या घटनेने कोटा शहरात खळबळ माजली,एज्युकेशन सिटी कोटा गेल्या काही वर्षात एज्युकेशन हब तयार झाली आहे. वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येत असतात. काही दिवसांपूर्वीही एका विद्यार्थ्याने स्वत:चा जीव दिला होता. आता पुन्हा एका एका विद्यार्थ्याने 9 व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चा जीव दिला आहे .अभ्यासाच्या तणावाखाली 16 वर्षीय मुलीने इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चा जीव दिला.
16 वर्षीय अल्पवयीन मुलगा इतक्या जोरात जमिनीवर पडला की, तेथे खड्डा झाला. आजूबाजूला उभ्या असलेल्यांना तातडीने मुलाला उचललं आणि रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. हा विद्यार्थी IIT चा अभ्यास करीत होता. त्याच त्याला टेन्शन होतं.तो कलकत्ता निवासी स्वर्णा गेल्या 1 वर्षांपासून कोटातील जवाहर नगर भागात आपल्या आईसह एका इमारतीत भाड्याने राहत होता. तो कोटामधील एका खासगी कोचिंगचा विद्यार्थी होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो अभ्यासावरुन टेन्शन घेत होता. हे त्याने आपली आई आणि शिक्षकांनाही सांगितलं होतं. या घटनेनंतर आईला जबर धक्का बसला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
.एज्युकेशन सिटीमध्ये अभ्यासाच्या तणावाखाली आलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना थांबत नसल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना कोटा येथून आली आहे. IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थी कोटामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात.त्यामुळे आता लाखो विद्यार्थ्या मध्ये भीतीच वातवरण निर्माण झालं आहे.