पितृशोक – News Mall 18

” आणि त्यांनी रिक्षात मांडीवर सोडला जीव…” अभिनेता सुमित ला पितृशोक !
सुमित चव्हाण एक युट्युबर याने स्वतःचे यूट्यूब चैनल चालू केलं, आणि यूट्यूब चैनल च्या माध्यमातून सुमित नावाने सगळ्यांना खळखळून हसवलं. ‘ फेक रे न्यूज, हिची चाल तुरुतुरु, छोटी मोटी लव स्टोरी.’ अशा माध्यमातून सुमितने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

एक युट्युबर ते अभिनेता असा प्रवास करणारा हा सुमित चव्हाण याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी या सुमितच्या वडिलांचे निधन झाला आहे. आणि त्यानंतर सुमितने एक भाऊक पोस्ट वडिलांच्या निधनानंतर केली आहे. ” बाप माणूस गेला. ” असे शब्द त्यांनी भावना व्यक्त केल्या.

” दुखापासून खूप लांब, आनंदात लपून बसलो होतो, अचानक दुःख येतं आणि तुम्हाला धप्पा देतं, तुम्ही Out होता.
2001 मध्ये बाबांची मिल बंद झाली, मुलाचं शिक्षण मुंबईतच झालं पाहिजे, म्हणून ते मुंबईत थांबले, रिक्षा चालवुन आमचं शिक्षण पूर्ण केलं. शाळा, कॉलेज आणि परवा पर्यंत शूट साठी मला त्याच रिक्षातून सोडत होते , त्यांची सगळी स्वप्न करत होतो, पण काही स्वप्न राहून गेली,
गेले 21 वर्ष रिक्षा चालवली,
आपल्या स्वतःच्या कार मध्ये बसून फिरवायच होतं,
गावाला मोठा बंगला बांधायचा होता,
बहिणीचं लग्न करून दयायचं होतं,
मला मोठया पडदयावर बघायचं होत.
पण मी हे सगळं नाही करू शकलो पूर्ण,मला उशीर झाला,आयुष्यभर ह्या गोष्टी मनाला टोचत राहतील.
काय पण साला नशीब आहे, ज्या दिवशी मी Film Industry मध्ये Entry घेतली , त्याच दिवशी बाबांनी Exit घेतली,
एवढी वर्ष रिक्षा चालवली, आणि रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला.
बाबा तुम्ही आता star झालात, वरून बघत रहा, मी सगळी स्वप्न पूर्ण करेन, काळजी नका करू.
ते कट्टर शिवसैनिक होते, त्यांना आपल्या आजूबाजूला गर्दी करायला आवडत होती, रात्री अचानक गेले तरी त्याच्यासाठी गर्दी झाली, ही त्यांनी कमावलेली माणसं होती.
मी खूप प्रेम करतो तुमच्यावर.. हे एकदा तुम्हाला बोलायचं होत,
बाबा आपण पुन्हा भेटू , गप्पा मारू, तो पर्यंत आईची बहिणीची मी काळजी घेईन, राहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची ताकत मला माझ्या जवळच्या मित्रांनी दिलीय. तुम्ही खूप धावपळ केली आता आराम करा.”

अशी भाऊक पोस्ट सुमितने इंस्टाग्राम वर टाकली आहे. आणि ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे.