Ahmednagar Police – News Mall 18

नगर ब्रेकिंग : आमचा समाज गरीब असल्याचे म्हणत तरुणाने केले धक्कादायक कृत्य, व्हिडियो होत आहे व्हायरल !
नगर तालुक्यातील आरणगाव येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय या व्हिडिओमध्ये एका तरुणाने आपल्या आत्महत्या पूर्वी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नावे घेतली जात आहे. या तरुणाने आत्महत्या का केली याबद्दल अनेक चर्चा होत आहेत मात्र आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नावे घेणारा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नितीन शिंदे असल्याच समोर येत आहे.

नगर तालुक्यातील आरणगाव या ठिकाणी बायपास चौकामध्ये झेंडा लावण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचे पडसाद या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे या घटनेचे पडसात म्हणून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला यामध्ये आत्महत्येचा प्रवृत्त असणाऱ्या व्यक्तींची नावे घेतली आहेत.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा या घटनेसोबत काही धागादोरा आहे का याबद्दल चर्चा केली जाते मात्र जेव्हा झेंडा लावल्यावर दोन गटांमध्ये हाणामारी झाली तेव्हा आरणगाव या ठिकाणी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता यावेळी सुमारे २०० – २५० लोकांविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला होता यातील आठ जणांना अटक देखील करण्यात आली होती.

या घटनेशी या तरुणाचा काही संबंध आहे का ? या तरुणाने कुठल्या दबावांमध्ये येऊन आत्महत्या केली का ? हे तपासाअंती निष्पन्न होईल. आत्महत्या करण्यापूर्वीच्या या व्हिडियो ने तालुक्यात खळबळ माजली आहे. गळ्यात फास अडकवून या व्हिडियो मध्ये तो तरुण म्हणत आहे कि, ” आमचा समाज गरीब असल्या कारणाने आमच्या समाजातील गरीब पोरांचे नावे यांनी दिले आहेत. आमच्या समाजावर अन्याय केला आहे. यांच्या टेंशनमुळे मी आत्महत्या करत आहे. दंगली प्रकरणामध्ये माझे नाव घेतले होते आणि म्हणून रागावैतागे मी आत्महत्या करत आहे. मला न्याय पाहिजे आहेत तसेच माझ्या कुटुंबाला देखील न्याय द्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या तरुणाने चिट्टीत लिहिलं होत अस काही..
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला, एका तरुणांना चक्क विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी आत्महत्या कुठल्या कारणामुळे केली याचा तपास पोलीस करत आहेत ,नेमकं घडलं काय? हा तरुण कुठला, आहे यावरती नजर टाकूया, श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावाचे युवा सरपंच अविनाश मिस्टर चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ वाहनातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर जाऊन विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.प्रशासनाला या तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आलेला आहे. मात्र या तरुणाने कुठल्या निराशातून एवढ्या मोठ्या टोकाचे पाऊल उचललं यावरती आता पुढील दिशा ठरणार आहे. हा तरुण गावाचा सरपंच होता त्यातून त्याला काही त्रास होत होता का अशा अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत.

या तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या कडे एक चिट्ठी मिळाली. त्या चिट्टीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली, या तरुणाकडे चव्हाण यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली असून यात त्यांना होणार्‍या त्रासाचे कारण नमूद असल्याचे समजते. सदरचा प्रकार नाजूक प्रकरणातून घडल्याचीही चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने त्याला त्रास देणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई देखील केली जाईल.

दरम्यान याप्रकरणी जिल्हा रूग्णालयातून तोफखाना पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घटना घडलेली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तक्रार प्राप्त होताच, पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सांगितले

एका चिमुकल्याला वाचविण्याच्या धडपडीत ५ जणींनी पाण्यात घेतल्या उड्या, त्यातील दोघींवर काळाचा घाला.
अहमदनगर कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव वारी येथे भाऊबीजी निमित्त भावाकडे आलेल्या बहिणीचा व दुसऱ्या बहिणीच्या मुलीचा गोदावरी नदीवर धुणे धुत असतांना मुलाचा पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सौ. अर्चना जगदीश सोनवणे वय 35 वर्ष रा. वणी नाशिक व कु. राणी शरद शिंदे वय 18 वर्ष रा. म्हसरूळ नाशिक असे मयत झालेल्या महिलांचे नावे आहे.

ऐन भाऊबीजी च्या दिवशी घडलेल्या या घटनेने अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे. काल सायंकाळी भाऊबीजी निमित्त कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे मंगेश माणिकराव चव्हाण या भावाकडे 3 बहिणी तसेच भाचा – भाच्या आल्या होत्या. त्या आज सकाळी भाऊबीज आटोपून घरानजीक असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेल्या असता,

अर्चना सोनवणे यांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने काठावरून पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात गेली त्यापाठोपाठ त्यांच्या तीन भाच्यानी त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली असे एकूण पाच जण नदीत बुडत असतांना मामाचा मुलगा मंगेश चव्हाण वय 14 वर्ष याने 3 जणांना वाचविले. मात्र आत्या व दुसऱ्या आत्याच्या मुलीला तो वाचवू शकला नसल्याची माहिती उपस्थित नातेवाईकांनी दिली आहे.

सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना साठी आणण्यात आले आहे. पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

नगर वार्ता : पैशासाठी विवाहितेचा छळ, पैशासाठी केला होता जाळण्याचा प्रयत्न.
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील घटना,आदिवासी कुटुंबातील विवाहितेची सासरच्या मंडळींकडून छळ

विवाहितेची पोलिस अधीक्षकांकडे धाव, सासरच्या मंडळींवर कायदेशीर कारवाई करा.

आपण विवाहितेला सासरकडील लोक छळ होत असलेल्या बातम्या बऱ्याच वेळेस पाहिल्या व ऐकले आहेत अशीच एक घटना श्रीगोंदा येथील पिंपळगाव पिसा या ठिकाणी घडलेली आहे सदरील विवाहितेची सासरकडच्या मंडळींनी छळ केला आहे प्रत्येक वेळेस बाहेरून पैसे आणावेत म्हणून त्या विवाहितेचा छळ केला गेला आणि त्या झाडाला वैतागून अखेर ही विवाहिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तिला अन्याय मिळावा म्हणून निवेदन करते याबाबतची सविस्तर बातमी पाहू

या बातमीमधील विवाहित हि श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा या ठिकाणची रहिवासी आहे. सदरील महिलेचे नाव आक्की नवनाथ भोसले हे असून, तिला सासरच्या मंडळी कडून शारीरिक मानसिक व आर्थिक पिळवणूक केली जात होती, त्याचप्रमाणे तिला अनेक वेळेस जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला होता, याबाबत सदर मागणीचे निवेदन तिने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.

ती निवेदन देताना म्हणते की, ” मी आदिवासी पारधी समाजाची आहे. माझे माहेर हे श्रीगोंद्यातील बेलवंडी या ठिकाणचे असून माझ्या वडिलांचा शेती, शेळीपालन व दुग्ध व्यवसाय आहे. माझे लग्न दहा ते पंधरा वर्षांपूर्वी निळोबा भोसले यांच्या मुलासोबत ( नवनाथ भोसले ) करण्यात आले आहे. मी माझ्या माहेरहून पैसे आणून द्यावेत यासाठी नवरा व सासरचे मंडळी यांनी मला वारंवार त्रास दिला आहे. माझ्या वडिलांनी याआधी पाच लाख रुपये दिले होते. त्यानंतर नवऱ्याला युनिकॉर्न गाडी, एक ट्रॅक्टर दिला एवढे देऊनही माझा त्रास थांबला नव्हता.

काही दिवसापूर्वी माझ्या सासरवाडीतील लोकांनी माझ्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून मला जाळण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्याचप्रमाणे या महिलेने सासू, सासरे, नवरा, ननंद यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे. या सर्व आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व मला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी या विवाहित महिलेने व तिचा भाऊ भगवान चव्हाण यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

नगर ब्रेकिंग : बँकेच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटली गोळी, आणि….
अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक सुरक्षा रक्षकांकडून चुकून गोळी सुटून अजित जोशी या ग्राहकाचा मृत्यू झाला.

श्रीरामपूर शहरातील अहमदनगर डिस्टिक सेंट्रल बँकेचे सुरक्षा रक्षक दशरथ पुजारी यांच्या कडून चुकून सुटलेल्या गोळीने अजित जोशी या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सदरील घटनेचा तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप हे करत आहे.

बऱ्याचदा आपण बँकांमध्ये पाहतो की बँकेत काही अनुचित प्रकार घडू नाही यासाठी सुरक्षारक्षक नेमलेले असतात. त्यांच्याकडे मोठी रायफल असते ती रायफल या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू द्यायचा नाही म्हणून असते. मात्र याच एका सुरक्षारक्षका कडून चुकून या रायफल इथून गोळी निघाली आणि ती गोळी थेट ग्राहकाला लागली आणि यामध्ये ग्राहक अजित जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नगर ब्रेकिंग : नगर औरंगाबाद रस्त्यावर स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.
काल ( दि २८ जुलै २०२२ ) नगर औरंगाबाद महामार्गावरील नेवासा या ठिकाणी नगर मधील एका युवकाने ( लंकेश चितळकर ) स्वतःच्या गाडीत स्वतः ला पेटवून घेतल्याची घटना घडली होती.

हि घटना घडल्यानंतर त्या तरुणाला पुणे येथे पाठवण्यात आले होते. पण तो युवक उपचारादरम्यान 80 टक्के भाजल्याने लंकेत चितळकर या युवकाचा अखेर मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.

सदरील युवक लंकेश चितळकर हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता, अशी माहिती समोर आली आहे.

दुर्दैवी मृत्यू झालेला चितळकर अहमदनगर शहरातील पवननगर भागातील रहिवासी होता. तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी होता अशी देखील माहिती समोर येतेय मात्र स्वतःच्याच गाडीमध्ये स्वताला का पेटवून घेतलं याबद्दल कुठलीही स्पष्टता समोर आलेले नाहीये. याचा तपास सुरू आहे मात्र तो 80 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चितळकर या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.